एक्स्प्लोर
PHOTO: वाढदिवसानिमित्त जाणून घ्या इमरान हाश्मी बद्दलच्या 'या' खास गोष्टी!
(photo:therealemraan/ig)
1/8

बॉलिवूडमध्ये ‘सीरियल किसर’ म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) यावर्षी त्याचा 43वा वाढदिवस साजरा करत आहे. (photo:therealemraan/ig)
2/8

‘फुटपाथ’ या चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर 2004मध्ये आलेल्या ‘मर्डर’ या चित्रपटातून इमरान हाश्मीला एक वेगळी ओळख मिळाली. (photo:therealemraan/ig)
3/8

‘राज 3’, ‘मर्डर’, ‘कलयुग’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये आपला दमदार अभिनय दाखवून, आपण कोणत्याही प्रकारची व्यक्तिरेखा सहजतेने साकारू शकतो, हे इमरानने सिद्ध केले आहे. (photo:therealemraan/ig)
4/8

इमरान हाश्मीचा जन्म 24 मार्च 1979 रोजी मुंबईत झाला. त्याच्या वडिलांचे नाव अन्वर हाश्मी आणि आईचे नाव माहिरा हाश्मी आहे. (photo:therealemraan/ig)
5/8

इमरान हाश्मीने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक प्रसिद्ध चित्रपट दिले आहेत. (photo:therealemraan/ig)
6/8

वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’, ‘शांघाय’ यांसारख्या चित्रपटांमधील उत्कृष्ट अभिनयासाठी त्याला तीनदा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन देखील मिळाले आहे. (photo:therealemraan/ig)
7/8

इमरान हाश्मीने त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत सुमारे 40हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘फूटपाथ’ या चित्रपटातून त्याने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. (photo:therealemraan/ig)
8/8

इमरान हाश्मी आणि परवीन साहनी यांनी 2006 मध्ये लग्न केले होते. त्यांना अयान हाश्मी नावाचा एक मुलगा देखील आहे. (photo:therealemraan/ig)
Published at : 24 Mar 2022 03:00 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























