एक्स्प्लोर

Sharad Ponkshe On Kerala Story 2: 'प्रत्येक हिंदू माणसानं...', 'द केरला स्टोरी 2' सिनेमाबाबत शरद पोंक्षेंनी स्पष्टच सांगितलं, हिंदी सिनेस्टार्सनाही सुनावलं

Sharad Ponkshe On Kerala Story 2: कायदेशीर अडचणी आणि राजकीय टीकेत अडकलेला हा सिनेमा सध्या भलताच चर्चेत आहे. यापूर्वी आलेल्या या सिनेमाचा प्रीक्वल 'द केरला स्टोरी' या सिनेमालाही टीकेचा सामना करावा लागलेला.

Sharad Ponkshe On Kerala Story 2: 'द केरला स्टोरी 2' (Kerala Story 2) सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमाचा ट्रेलर (Movie Trailer) सुरू झाल्यापासूनच या सिनेमावर वादळ घोंगावतंय. अशातच आता हा सिनेमा रिलीज करण्यात आला आहे. कायदेशीर अडचणी आणि राजकीय टीकेत अडकलेला हा सिनेमा सध्या भलताच चर्चेत आहे. यापूर्वी आलेल्या या सिनेमाचा प्रीक्वल 'द केरला स्टोरी' या सिनेमालाही टीकेचा सामना करावा लागलेला. या सिनेमात केरळ, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील तीन मुलींची कहाणी दाखवण्यात आली आहे. तीन मुली धर्मांतराला कशा बळी पडतात? हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. हा सिनेमा द्वेष पसरवणारा असल्याचं केरळचे मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे. या सिनेमाविरोधात बरीच वक्तव्य व्हायरल होत असतानाच आता मराठी अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी मात्र, या सिनेमाची बाजू घेतली आहे. 

'द केरला स्टोरी 2' पाहिल्यानंतर मराठी अभिनेते शरद पोंक्षे (Marathi Actor Sharad Ponkshe) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी हिंदूंना हा सिनेमा पाहण्याचं आवाहन केलंय आणि हा सिनेमा समाजाचा 'आरसा' असल्याचं म्हटलं आहे. शरद पोंक्षे यांनी सिनेमाची कथा गंभीर आणि विचार करायला लावणारी असल्याचंही सांगितलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe)

अभिनेते शरद पोंक्षे नेमकं काय म्हणाले? 

मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. शरद पोंक्षे म्हणाले की, "नमस्कार! मी आताच 'द केरला स्टोरी 2' हा सिनेमा पाहिला. विपुल शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, कामाख्या नारायण सिंह यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा आहे. अप्रतिम सिनेमा…सुन्न करणारा सिनेमा… जगामध्ये असा एकमेव देश आहे जिथे बहुसंख्य हिंदू लोकांवर सातत्याने अत्याचार होतोय. आता या सिनेमाबद्दल कोणीही सेलिब्रिटी, हिंदी सिनेमातील मोठा स्टार बोलणार नाही. पण त्यांनी बोललं पाहिजे, प्रत्येकाने हा सिनेमा पाहिला पाहिजे. प्रत्येक हिंदू माणसाने आपल्या मुलांना हा सिनेमा दाखवावा. 'द केरला स्टोरी 2'सारखे आणखी सिनेमे आले पाहिजेत. सिनेमा हे अतिशय सशक्त माध्यम आहे आणि प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालणारं माध्यम आहे..."

'द केरला स्टोरी 2' सिनेमात दाखवलेल्या सगळ्या घटना या वास्तवतेला धरून आहेत. यातील एकही घटना काल्पनिक नाही. जे आजूबाजूला घडतंय किंवा घडलेलं आहे तेच त्यांनी दाखवलंय. हा सिनेमा सर्वांनी पहायला हवा.आपल्या मुलांना दाखवायला हवा सुन्न करणारा विचार करायला भाग पाडणारा. 'केरळा स्टोरी 2', असं शरद यांनी पुढे म्हटलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

'मेंदुला किडे लागले,ते वागणं पाहून..' बिग बॉस मराठीविषयी बोलताना उषा नाडकर्णी स्पष्टचं म्हणाल्या...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajay Atul: बापाच्या सुरांनी महाराष्ट्र वेडावला, आता लेक काळजात घर करणार! अतुल यांच्या मुलाची 'राजा शिवाजी'च्या अँथम साँगमध्ये दिसली पहिली झलक
बापाच्या सुरांनी महाराष्ट्र वेडावला, आता लेक काळजात घर करणार! अतुल यांच्या मुलाची 'राजा शिवाजी'च्या अँथम साँगमध्ये दिसली पहिली झलक
Bigg Boss: विशाल कोटियनसाठी खुशखबर; बिग बॉसच्या फिनाले आधीच मोठी गोष्ट घडली, चाहतेही आनंदी
विशाल कोटियनसाठी खुशखबर; बिग बॉसच्या फिनाले आधीच मोठी गोष्ट घडली, चाहतेही आनंदी
Shiv Thakare: 'बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी ब्रेकअप, 9 वर्षांचं रिलेशनशिप...' शिव ठाकरेनं सांगितली कॉलेजमधील प्रेमाची गोष्ट
'बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी ब्रेकअप, 9 वर्षांचं रिलेशनशिप...' शिव ठाकरेनं सांगितली कॉलेजमधील प्रेमाची गोष्ट
Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात ‘लाइव्ह कॉन्सर्ट’! अभिजितच्या एन्ट्रीने सगळेच झाले फॅन; हे 'एव्हरग्रीन' गाणं म्हणत दिला सुखद धक्का
बिग बॉसच्या घरात ‘लाइव्ह कॉन्सर्ट’! अभिजितच्या एन्ट्रीने सगळेच झाले फॅन; हे 'एव्हरग्रीन' गाणं म्हणत दिला सुखद धक्का
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crude Oil in India : जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Embed widget