एक्स्प्लोर

Arjun Tendulkar Saaniya Chandhok Wedding: सुनेपेक्षा सासू वरचढ, अंजली तेंडुलकरांच्या 'रॉयल लूक'नं वेधलं लक्ष; फिका पडला नववधूचा मॉर्डन अंदाज PHOTOs

Arjun Tendulkar Saaniya Chandhok Wedding: सारा तेंडुलकरनं तर नवरीलाही मागे टाकलं. तिच्यावर सर्वांच्या नजरा खिळलेल्या. पण, त्याहीपेक्षा जास्त चर्चा रंगलीय, सानिया चांडोकच्या सासुबाईंची. 

Arjun Tendulkar Saaniya Chandhok Wedding: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. सचिनचा मुलगा आणि क्रिकेटर अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) आपली बालपणीची मैत्रीण सानिया चांडोकसोबत (Saniya Chandok) आपली लग्नगाठ बांधणार आहे. मुंबईतील (Mumbai News) पंचतारांकीत हॉटेलमध्ये 5 मार्चला दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. यापूर्वीच अर्जुन तेंडुलकरच्या (Arjun Tendulkar) लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झालेली. लग्नापूर्वीच्या सोहळ्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले. मेहंदी, संगीत, हळद समारंभाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले. अशातच अर्जुन-सानियाच्या मेहंदी समारंभाचे सर्वांचे लूक समोर आलेले. सारा तेंडुलकरनं तर नवरीलाही मागे टाकलं. तिच्यावर सर्वांच्या नजरा खिळलेल्या. पण, त्याहीपेक्षा जास्त चर्चा रंगलीय, सानिया चांडोकच्या सासुबाईंची. 

Arjun Tendulkar Saaniya Chandhok Wedding: सुनेपेक्षा सासू वरचढ, अंजली तेंडुलकरांच्या 'रॉयल लूक'नं वेधलं लक्ष; फिका पडला नववधूचा मॉर्डन अंदाज PHOTOs

सचिन तेंडुलकरची पत्नी आणि अर्जुन तेंडुलकरची आई अंजली तेंडुलकर यांच्या राजेशाही लूकवर सर्वांच्या नजरा खिळलेल्या. लेकाच्या मेहंदी समारंभासाठी अंजली तेंडुलकर यांनी खास लूक केलेला. गुलाबी दुपट्टा आणि सोनेरी बॉर्डर असलेल्या नेव्ही ब्लू सिल्क शरारा सूट अंजली तेंडुलकर यांनी वेअर केलेला. त्यांच्या लूकसमोर नवरीबाईचा लूकही फिका दिसत होता.

Arjun Tendulkar Saaniya Chandhok Wedding: सुनेपेक्षा सासू वरचढ, अंजली तेंडुलकरांच्या 'रॉयल लूक'नं वेधलं लक्ष; फिका पडला नववधूचा मॉर्डन अंदाज PHOTOs

अंजली तेंडुलकरांच्या शरारा सूटवर अँटीक सोनेरी जरीचं सुंदर काम केलंय. भरजरी शराऱ्यामध्ये अंजली तेंडुलकर अगदी सुंदर आणि महाराणी सारख्या दिसत होत्या. शरारासोबतचा त्यांचा कॉन्ट्रान्स दुप्पट्टा तर सर्वांचं लक्ष वेधत होता. 

Arjun Tendulkar Saaniya Chandhok Wedding: सुनेपेक्षा सासू वरचढ, अंजली तेंडुलकरांच्या 'रॉयल लूक'नं वेधलं लक्ष; फिका पडला नववधूचा मॉर्डन अंदाज PHOTOs

सिक्विन लेहेंग्यात नवरीबाई सानिया

अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी सानिया चांडोकनं तिचा मेहंदी लूक अगदी शिमरी निवडला होता. चमचमत्या सिक्विन लेहेंग्यात सानिया खूपच सुंदर दिसत होती. तिनं सिल्व्हर-मेटॅलिक सिक्विन वर्कसह पेस्टल-टोन केलेला लव्हेंडर-ग्रे लेहेंगा घातला होता.

Arjun Tendulkar Saaniya Chandhok Wedding: सुनेपेक्षा सासू वरचढ, अंजली तेंडुलकरांच्या 'रॉयल लूक'नं वेधलं लक्ष; फिका पडला नववधूचा मॉर्डन अंदाज PHOTOs

नेट आणि ऑर्गेन्झा फॅब्रिकनं एक मोठा लूक तयार केला होता. सिक्विन आणि मोत्याच्या कामानं लेहेंग्याची शोभा आणखी वाढवली होती. तिनं क्रॉप टॉप ब्लाउजनं तिचा लूक पूर्ण केला. कुंदन दागिन्यांनी रॉयल लूक पूर्ण केलेला.

सचिनच्या लेकीच्या लूकची बातच और... 

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर या हळदी समारंभात खूपच सुंदर दिसत होती. तिनं कलरफूल लेहेंगा परिधान केला होता. अर्जून तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा नुकताच हळदी समारंभ अगदी थाटात पार पडला. या सोहळ्यात दोघांनीही सुंदर पोशाख परिधान केले होते. या हळदी समारंभाला सानियाचे कुटुंब आणि तेंडुलकर कुटुंबियांनी पारंपारिक पोशाख परिधान कले होते. यासगळ्यात सारा तेंडुलकरने आपल्याला सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

सचिन तेंडुलकरच्या लेकाला लागली हळद, मात्र समारंभात रंगली लेकीची चर्चा; काय त्या अदा अन् तो अंदाज PHOTOs

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
Maharashtrachi Hasya Jatra 8 Years: हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget