एक्स्प्लोर

Rashmika Mandanna | 'नॅशनल क्रश' रश्मिका साजरा करतेय आज आपला 25 वा वाढदिवस

Rashmika Mandanna

1/7
साऊथच्या फिल्म इन्डस्ट्रीमध्ये धुमाकुळ घालणारी आणि लाखो भारतीय तरुणांची क्रश असणारी रश्मिका मानधना आज आपला 25 वा वाढदिवस साजरा करत आहे.

2/7
रश्मिकाने 2016 साली किरिक पार्टी  (Kirik Party) या कन्नड चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

3/7
त्यानंतर रश्मिकाने कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार याच्यासोबत 2017 साली 'अंजनी पुत्र' या चित्रपटात काम केलं. या चित्रपटानंतर ती लोकप्रिय झाली.

4/7
रश्मिकाचा तेलुगु चित्रपट चलो या चित्रपटात काम केलं. विजय देवरकोंडा सोबत तिने 'गीता गोविंदम' या चित्रपटात काम केलं. हा चित्रपट सुपर-डुपर हिट झाला. या चित्रपटासाठी रश्मिकाला साऊथचा बेस्ट अॅक्ट्रेसचा पुरस्कार मिळाला.

5/7
रश्मिकाने आतापर्यंत कन्नड, तामिळ आणि तेलुगु चित्रपटात काम केलं आहे. यामधील बहुतांश चित्रपट हिट झाले आहेत.

6/7
रश्मिकाच्या सौंदर्याने आणि तिच्या अदाकारीने ती नॅशनल क्रश बनली आहे. रश्मिका मानधना सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. तिचे फॅन फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे.

7/7
रश्मिका 'मिशन मजनू' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती सिद्धार्थ मल्होत्रा सोबत दिसणार असून एका रॉ एजंटची भूमिका करणार आहे. 'गुड बाय' या बॉलिवूडच्या चित्रपटातही ती महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार असून हा चित्रपट 2022 साली प्रदर्शित होणार आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार

Vidhansabha election 2024 मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kedar Dighe on Dharmaveer 2 : दिघेंना संपवण्यात आलं?शिरसाटांच्या  दाव्यावर केदार दिघे काय म्हणाले?Sanjay Shirsat On Anand Dighe Death : आनंद दिघेंना मारलं गेलं, ठाणे जिल्ह्याला माहिती -शिरसाटAaditya Thackeray : सिनेटप्रमाणेच विधानसभेतही मोठा विजय मिळवणार : आदित्य ठाकरेVarun Sardesai on Senate Election: आमचीच खरी युवासेना हे सिद्ध झालं : वरुण सरदेसाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Vidhansabha election 2024 मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
1 ऑक्टोबरपासून होणार 10 मोठे बदल, सणासुदीच्या काळात तुमच्या बजेटवर काय होणार परिणाम? 

Election Commission : 3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा, निवडणूक आयुक्तांचे आदेश 
3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा, निवडणूक आयुक्तांचे आदेश 
महाराष्ट्रात मतदारांची संख्या किती? महिला मतदार किती? तृतीयपंथीय वोटर किती? निवडणूक आयोगाने आकडेवारी मांडली

Pravin Tarde: 'आम्ही काय राजकारणी लोक नाहीत...', सुषमा अंधारेंच्या पोस्टवर प्रवीण तरडेंचं रोखठोक भाष्य, चित्रपट पहिला नाही त्यांनी भाष्य करू नये..
'आम्ही काय राजकारणी लोक नाहीत...', सुषमा अंधारेंच्या पोस्टवर प्रवीण तरडेंचं रोखठोक भाष्य, चित्रपट पहिला नाही त्यांनी भाष्य करू नये..
Embed widget