एक्स्प्लोर
वयाच्या 40व्या वर्षी 'कामवासना' वाढवण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्रीनं थेरपी घेतली; म्हणाली...
Kate Winslet: वयाच्या चाळीशीच पोहोचलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीनं स्वतःबाबत मोठा खुलासा केला आहे. वयाच्या 40व्या वर्षी कामवासना वाढवण्यासाठी थेरपीची मदत घेतल्याचा खुलासा अभिनेत्रीनं केला आहे.
Kate Winslet | Titanic
1/9

'टायटॅनिक' सुप्रसिद्ध हॉलिवूडपटातील प्रसिद्ध अभिनेत्री केट विन्सलेटनं मोठा खुलासा केला आहे. तिनं सांगितलं की, वयाच्या 40 च्या आसपास तिनं कामवासना वाढवण्यासाठी थेरपीची मदत घेतली होती.
2/9

'टायटॅनिक' सारख्या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री केट विन्सलेटनं अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये खुलासा केला आहे. तिनं सांगितलं की, तिनं तिचं सेक्स ड्राइव्ह वाढवण्यासाठी टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपीचा अवलंब केला आहे. अभिनेत्रीनं वयाच्या चाळीशीच्या आसपास ही थेरपी घेतलेली. आता केट विन्सलेट सध्या 48 वर्षांची आहे.
Published at : 16 Sep 2024 08:55 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























