एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार 

1. निवडणूक काळात ATM व्हॅनला निर्बंध, तक्रारीसाठी ॲप, अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्थांवर देखील लक्ष ठेवलं जाणार, दोन दिवस आढावा घेतल्यानंतर निवडणूक आयोगाची मुंबईत पत्रकार परिषद https://tinyurl.com/swshhpzs 
तीन वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे राज्य सरकारला आदेश https://tinyurl.com/5n6u3hm7 

2. चिन्हाबाबत आम्ही ऑर्डर दिली, पण त्याला देखील कोर्टात चॅलेंज करण्यात आलं, मी यावर बोलणार नाही; केंद्रीय निवडणूक आयागाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांचे राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत भाष्य https://tinyurl.com/337j25cu 
राज्यात 4. 95 कोटी पुरुष तर 4.64 कोटी स्त्री मतदार, तृतीयपंथीय मतदारांची संख्या 5997; निवडणूक आयोगाने सांगितली आकडेवारी https://tinyurl.com/bp6aptsa 

3. मातोश्रीच्या प्रांगणात सिनेट निवडणुकीच्या  विजयाच्या गुलालाची उधळण; रश्मी ठाकरे जल्लोष पाहण्यासाठी थेट गॅलरीत
https://tinyurl.com/32aws28c  'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत', ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटलांकडून 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ, बैलगाडा शर्यतीचाही थरार https://tinyurl.com/3ne2tyww 

4. लोकसभा निकालाने वैफल्यग्रस्त झालेत, 60 कोटींचा मलिदा खायला कवठेमहांकाळला आलेत, सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा संजयकाका पाटलांवर हल्लाबोल https://tinyurl.com/2tpac72s  सांगलीत राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा; माजी खासदारांच्या स्वीय सहाय्यकाला शिवीगाळ, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
https://tinyurl.com/vxhbcr8n 

5. रुग्णालयातून थेट विमानाने नाशिकला, मंत्री छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी आले; कार्यक्रम आटोपून पुन्हा मुंबईत येऊन हॉस्पिटलमध्ये दाखल होणार https://tinyurl.com/2xpp2s24  धनगर आरक्षणावरून खुद्द विधानसभा उपाध्यक्ष मैदानात, राज्य सरकारविरोधात नरहरी झिरवळ करणार बेमुदत धरणे आंदोलन https://tinyurl.com/3t4xxe6k 

6. मुख्यमंत्रिपदाच्या दाव्याबद्दल महाविकास आघाडीच्या उच्चपदस्थ नेत्यांच्या सक्त सूचना; सार्वजनिकरित्या वक्तव्य न करण्याचे आदेश! https://tinyurl.com/5a88eszu   माजी मंत्री सुनील केदार यांच्या मतदारसंघावर देशमुख कुटुंबाचा दावा; काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशुमख यांच्या मुलानं मागितलं आमदारकीचं तिकीट https://tinyurl.com/r98z8y5v 

7. मुस्लिम आणि दलित समाजाची मते मिळाली नसती तर काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालं असतं, प्रहारच्या बच्चू कडूंचा हल्लाबोल
https://tinyurl.com/ye2322hu  सगळे पक्ष वाढले पाहीजे, कारण दुकानदारी वाढली की उधारी घ्यायला बरं होते; आमदार बच्चू कडूंची राज ठाकरेंवर टीका https://tinyurl.com/yeyv929p 

8. मतांसाठी आणि निवडणुकीसाठी धर्मवीर 2 सिनेमात थुकरट युक्ती दाखवली, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अभिनेता प्रवीण तरडेंना सुनावलं तर 'आम्ही काय राजकारणी लोक नाहीत...', प्रवीण तरडेंचं स्पष्टीकरण  https://tinyurl.com/ycxjsbet 
'धर्मवीर 2' वरुन संजय शिरसाट- दिघेंमध्ये जुंपली; आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत केदार दिघे म्हणाले,  महाराष्ट्रातल्या जनतेला भ्रमात ठेवू नये https://tinyurl.com/3bsekxs6 

9. अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार; 3 शहरांमधील स्मशानभूमीमध्ये चाचपणी सुरू https://tinyurl.com/bdsxmzzc  बीडमध्ये सासऱ्याच्या प्रेमविवाहाचं खापर सुनेवर! पुढच्या 7 पिढ्यांना बहिष्कार टाकण्याचा जातपंचायतीचा निर्वाळा, गुन्हा दाखल https://tinyurl.com/4dcstpv6 

10. भारतीय फलंदाज सरफराज खानच्या भावाचा भीषण अपघात; कार 4-5 वेळा उलटली, मुशीर खानसह वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरु https://tinyurl.com/yea7j5da  रोहित शर्माच्या एका निर्णयाने इतिहास रचला; कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर नाणेफेक जिंकून 60 वर्षानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय https://tinyurl.com/35avwwa7 

*एबीपी माझा स्पेशल*

आयुष्य स्वत:च्या हिमतीवर जगा..भगत सिंहांचे 'हे' विचार वाचून नसा-नसात भिणेल देशभक्ती! शूर सुपुत्राला जयंतीनिमित्त सलाम.. https://tinyurl.com/3z7cd8cv    

अवघ्या 20 लाखांत ठाण्यात स्वप्नातलं घर! म्हाडाकडून तब्बल 8000 घरांसाठी सोडत, जाणून घ्या लॉटरी नेमकी कधी निघणार?
https://tinyurl.com/49fjaktm 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Full Speech Tumsar :  राज्याची तिजोरी माझ्याकडे...अजितदादांचं धडाकेबाज भाषणTop 25 : टॉप 25 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 07 PM : 28 September 2024 : ABP MajhaRaj Thackeray On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरुन राज ठाकरेंची सरकारवर जोरदार टीकाBhaskar Jadhav Praniti Shinde : Ladki Bahin Yojana वरुन प्रणिती शिंदे,भास्कर जाधवांचा सरकारवर निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Vidhansabha election 2024 मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
1 ऑक्टोबरपासून होणार 10 मोठे बदल, सणासुदीच्या काळात तुमच्या बजेटवर काय होणार परिणाम? 
1 ऑक्टोबरपासून होणार 10 मोठे बदल, सणासुदीच्या काळात तुमच्या बजेटवर काय होणार परिणाम? 
Embed widget