एक्स्प्लोर

Amrish Puri and Smita Patil :आमरीश पुरींनी सीनदरम्यान स्मिता पाटील यांच्या कानशिलात लगावली, नेमकं काय घडलं होतं?

Amrish Puri : आज आमरीश पुरी यांचा स्मिता पाटील यांच्यासोबतचा एक किस्सा जाणून घेऊयात.

Amrish Puri and smita patil

1/6
बॉलिवुडचे दिग्गज कलाकार आमरिश पुरी यांच्या नकारात्मक भूमिकेचे प्रेक्षक चाहते आहेत. दरम्यान आज आमरिश पुरी आणि स्मिता पाटील यांचा एक किस्सा जाणून घेऊयात.

2/6
आमरीश पुरी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा त्यांच्या भूमिका या सिनेमातला एक सीन आहे.

3/6
या व्हिडीओमध्ये आमरीश पुरी सांगत आहेत की, माझा स्मिता पाटीलसोबत एक सीन होता. त्यामध्ये ती मला बाहेर जायला सांगते आणि त्याचा मला राग येतो. त्याचवेळी मला तिच्या कानशिलात मारायची होती, असा तो सीन होता.

4/6
पुढे त्यांनी म्हटलं की, तो सीन करण्यापूर्वी माझ्या डोक्यात काहीतरी आलं आणि दिग्दर्शक श्याम साहेबांना म्हटलं की, मी तिला खरंच थोबाडीत मारतो. त्यावेळी दिग्दर्शकांना मोठा संभ्रम झाला. त्यांना शंका होती, याचा अभिनेत्रीला राग आला आणि ती सिनेमा सोडून गेली तर...पण नंतर ते त्यासाठी तयार झाले. ही गोष्टी स्मिताला माहित नव्हती. जेव्हा सीन सुरु झाला, तेव्हा मी तिला जोरात कानाखाली मारली आणि तिने जशी सीनला हवी होती, तशीच प्रतिक्रिया दिली.

5/6
पण नंतर ते त्यासाठी तयार झाले. ही गोष्टी स्मिताला माहित नव्हती. जेव्हा सीन सुरु झाला, तेव्हा मी तिला जोरात कानाखाली मारली आणि तिने जशी सीनला हवी होती, तशीच प्रतिक्रिया दिली.

6/6
त्यानंतर सीन संपल्यावर ती माझ्या मस्करीमध्ये मारण्यासाठी माझ्या मागे धावत होती. तेव्हा पूर्ण युनिट हसायला लागलं, असा किस्सा आमरिश पुरी यांनी त्या व्हिडीओमध्ये सांगितला आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
जमिनीवर बांधता येईना अन् समुद्रात महाराजांचा पुतळा बांधायला निघाले; राज ठाकरेंनी सांगितला खर्च

Success Story: सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरपंचांचे कान टोचले
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरपंचांचे कान टोचले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Worli Vision : Sandeep Deshpande आमचा हिरा, राज ठाकरे यांच्याकडून कौतूकAaditya Thackeray Full PC : Raj Thackeray यांचा वरळीत कार्यक्रम, आदित्य ठाकरे म्हणतात...Bala Nandgaonkar MNS Worli Speech : वरळीकरांनो साहेबांच्या हाकेला ओ द्या ! नांदगावकरांचं जाहीर आवाहनRaj Thackeray Full Speech Worli : कोळी,वरळीकर आणि प्ररप्रांतीय; राज ठाकरे यांचं धडाकेबाज भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
जमिनीवर बांधता येईना अन् समुद्रात महाराजांचा पुतळा बांधायला निघाले; राज ठाकरेंनी सांगितला खर्च
जमिनीवर बांधता येईना अन् समुद्रात महाराजांचा पुतळा बांधायला निघाले; राज ठाकरेंनी सांगितला खर्च
Success Story: सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरपंचांचे कान टोचले
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरपंचांचे कान टोचले
Bank Jobs : अहमदनगर जिल्हा बँकेत क्लार्क, चालक अन् सुरक्षारक्षक पदांची भरती,  696 जागांसाठी प्रक्रिया सुरु
सुवर्णसंधी, अहमदनगर जिल्हा बँकेनं भरतीसाठी अर्ज मागवले, क्लार्क, वाहनचालक अन् सुरक्षारक्षक पदं भरणार
Rishabh Pant : रिषभ पंतनं केली महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी, केवळ 34 कसोटीमध्ये गाठला मोठा टप्पा
रिषभ पंतकडून महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी, केवळ 34 कसोटी सामन्यांमध्ये गाठला टप्पा
Atishi CM मै आतिशी... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा महिला; शपथविधीनंतर केजरीवालांचे चरणस्पर्श
Video : मै आतिशी... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा महिला; शपथविधीनंतर केजरीवालांचे चरणस्पर्श
Tirupati Laddu Controversy : पडद्यावरचे नायक सोशल मीडियात भिडले! पवण कल्याण यांच्या 'त्या' मागणीवर जयकांत शिक्रेंचा 'सिंघम' स्टाईलने खोचक टोला
पडद्यावरचे नायक सोशल मीडियात भिडले! पवण कल्याण यांच्या 'त्या' मागणीवर जयकांत शिक्रेंचा 'सिंघम' स्टाईलने खोचक टोला
Embed widget