एक्स्प्लोर
Chitrangda Singh Photos : बाथटबमध्ये पोझ, डीपनेक ड्रेसमध्ये किलर अदा, पाहा चित्रांगदा सिंहचे कातिल फोटो
Chitrangda Singh Photos : अभिनेत्री चित्रांगदा सिंह अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या 'हाऊसफुल 5'मध्ये झळकणार आहे. चित्रांगदाच्या अभिनयासोबत तिच्या सौंदर्याचीदेखील चर्चा होत असते.
चित्रांगदा सिंह ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. चाहतेही तिच्या या ग्लॅमरस फोटोंचे कौतुक करतात.
1/7

ब्लॅक कलरच्या डिपनेक हाय स्लिट ड्रेसमध्ये चित्रांगदा सिंह कमालीची सुंदर दिसत आहे. स्मोकी आइज आणि नो ज्वेलरी लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
2/7

मल्टीकलर शायनी बॅकलेस आणि डिपनेक आउटफिटमध्ये चित्रांगदा सिंह खूपच सुंदर दिसत आहे. डार्क लिपस्टिकमुळे तिच्या सौंदर्यात आणखीच भर पडली आहे.
Published at : 13 Sep 2024 09:27 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग























