एक्स्प्लोर

आमिर खानसोबत दिला होता ब्लॉकबस्टर चित्रपट, एका चुकीने उद्धवस्त झालं अभिनेत्रीचे करिअर

Bollywood Actress : या अभिनेत्रीने आमिर खान आणि संजय दत्तसारख्या आघाडीच्या अभिनेत्यांसोबत ब्लॉकबस्टर चित्रपट दिला. मात्र, एका चुकीच्या निर्णयाने तिच्या करिअरला उतरती कळा लागली.

बॉलिवूडमध्ये काही मोजक्याच अभिनेत्रीचे पदापर्णातील चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आणि त्या स्टार झाल्या. मात्र, फार कमी अभिनेत्रींना आपले हे यश, स्टारडम टिकवता आले. अपयशी झालेल्या अभिनेत्री विजनवासाच्या अंधारात लुप्त झाल्या. अशाच एका अभिनेत्रीला आपली चूक महागात पडली आणि त्याचा परिणाम तिच्या करिअरवर झाला.

1/9
आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे ग्रेसी सिंग आहे. ग्रेसीने 'लगान' आणि 'मुन्नाभाई एमबीबीएस' सारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आणि बॉलिवूडमध्ये ठसा उमटवला.

2/9
ग्रेसी सिंगचे सिनेइंडस्ट्रीतील करिअर फार काळ टिकले नाही. त्यानंतर चार वर्षांपूर्वी ती टेलिव्हिजनवर परतली पण तिचे स्टारडम राखू शकली नाही.  सोशल मीडियावर तिची झलक पाहून ही तिच क्रश असणारी अभिनेत्री आहे, यावर अनेकांना विश्वास ठेवता येत नाही.

3/9
ग्रेसी सिंगचा जन्म दिल्लीत झाला. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात टेलिव्हिजनमधून केली. ती 1997 मध्ये टेलिव्हिजन सीरियल 'अमानत'मध्ये दिसली होती.

4/9
बरीच वर्षे इंडस्ट्रीचा एक भाग असूनही, ग्रेसी सिंगला 2001 मध्ये यश मिळाले. ग्रेसीने आशुतोष गोवारीकरच्या 'लगान' मध्ये आमिर खानची अभिनेत्री म्हणून भूमिका साकारली. 'लगान'नंतर ती स्टार अभिनेत्री झाली.

5/9
'लगान' रिलीज झाल्यानंतर ग्रेसी सिंगने मागे वळून पाहिले नाही. यानंतर ती हिंदी आणि तेलुगु चित्रपटात झळकली. 'मुन्नाभाई M.B.B.S.' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटात ती संजय दत्त आणि अर्शद वारसीसोबत झळकली.

6/9
आमिर खान आणि संजय दत्तसोबत ब्लॉकबस्टर चित्रपट देऊनही ग्रेसी सिंगला बॉलिवूडमध्ये यशस्वी करिअर करता आले नाही आणि अनेक फ्लॉप चित्रपटानंतर तिने इंडस्ट्री सोडली.

7/9
ग्रेसी सिंगच्या करिअरमधील सर्वात मोठी चूक म्हणजे केआरकेचा बॉलिवूड डेब्यू चित्रपट 'देशद्रोही'मध्ये काम करणे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आणि त्यामुळे त्याची कारकीर्द रुळावरून उतरली.

8/9
2013 मध्ये, इंडस्ट्रीपासून दूर राहिल्यानंतर, ग्रेसी सिंगने ब्रह्मा कुमारिस वर्ल्ड स्पिरिच्युअल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश केला. ग्रेसी सिंगने तिच्या एका मुलाखतीत सांगितले की, ब्रह्मा कुमारी वर्ल्ड स्पिरिच्युअल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तिला मानसिक शांतता मिळाली.

9/9
ग्रेसी सिंह ही 2020 मधील 'संतोषी मां- सुनाएं व्रत कथाएं' या टीव्ही झळकली होती. ग्रेसी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असून ती आपले अपडेट्स चाहत्यांना देत असते.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर

मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे

भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?

Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार

Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha

Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget