एक्स्प्लोर
Mrunal Thakur : 'उफ्फ तेरी अदा...', अभिनेत्री मृणाल ठाकूरचा स्टनिंग लूक चर्चेत
Mrunal Thakur Photos : अभिनेत्री मृणाल ठाकूरने अभिनयाची सरुवात छोट्या पडद्यापासून केली.

Mrunal Thakur Photos
1/9

अभिनेत्री मृणाल ठाकूरचे ग्लॅमरस लूकमधील सुंदर फोटो समोर आले आहे.
2/9

या फोटोंमध्ये मृणाल ठाकूर सिल्व्हर कलरच्या शॉर्ट स्ट्रॅपलेस ड्रेसमध्ये दिसत आहे.
3/9

या ड्रेसमध्ये मृणाल ठाकूर फारच सुंदर दिसत आहे.
4/9

न्यूड मेकअप आणि मोकळ्या केसांसह मृणालने हा लूक पूर्ण केला आहे.
5/9

मृणालने अभिनयाची सरुवात छोट्या पडद्यापासून केली.
6/9

मृणाल ठाकूरने 2018 साली 'लव सोनिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
7/9

मृणाल ठाकूरने शाहिद कपूरसोबत 'जर्सी' चित्रपटात झळकली होती.
8/9

यानंतर ती अभिमन्यू दासानीसोबत 'आंख मिचोली', ईशान खट्टरसोबत 'पीपा' मध्येही दिसणार आहे.
9/9

याशिवाय मृणाल ठाकूर दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही झळकणार आहे. सध्या मृणाल ठाकूर दाक्षिणात्य चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.
Published at : 18 Sep 2022 01:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
