एक्स्प्लोर
Karisma Kapoor And Kareena Kapoor: लोलो आणि बेबोचा कूल लूक; फोटोवर खिळल्या नजरा
Karisma Kapoor And Kareena Kapoor: करीना आणि करिष्मानं बॉलिवूडमध्ये विशेष स्थान निर्माण केलं आहे.

Manav Manglani
1/8

अभिनेत्री करीना कपूर आणि करिष्मा कपूर या नुकत्याच एकत्र स्पॉट झाल्या.
2/8

करीना आणि करिष्माचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या फोटोमधील दोघींच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
3/8

दोन्हीही बहिणींच्या या लूकची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
4/8

ऑफ व्हाईट कलरचा ड्रेस, डोळ्यावर गॉगल आणि ब्लॅक बॅग अशा लूकमध्ये करिष्मा स्पॉट झाली.
5/8

करिष्माच्या या कूल लूकचं अनेकजण कौतुक करत आहेत.
6/8

ब्लॅ पँट, व्हाईट टॉप आणि डोळ्यावर गॉगल अशा लूकमध्ये करीना स्पॉट झाली. तिच्या या स्टनिंग लूकनं अनेकांचे लक्ष वेधले,
7/8

करीनानं पॅपराझीला फोटोसाठी पोज देखील दिल्या आहेत.
8/8

करिष्मा आणि करीनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
Published at : 21 Nov 2023 08:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
