एक्स्प्लोर
टायगर श्रॉफ-दिशा पटानी बॉलीवूडची सर्वात सुंदर जोडी, विश्वास बसत नसेल तर फोटो पहा

संग्रहित छायाचित्र
1/7

बॉलिवूडचे अनेक स्टार्स डेटिंगमुळे चर्चेत राहतात. मात्र, टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीची फॅन फॉलोइंग वेगळ्या लेवल वर आहे. दोघेही त्यांच्या चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यांची छायाचित्रे काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल होतात. आज आम्ही तुम्हाला त्यांची काही छायाचित्रे दाखवणार आहोत, हे फोटो पाहून तुम्हाला विश्वास बसेल की ते बॉलीवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहेत.
2/7

दिशा आणि टायगर गेल्या काही वर्षांपासून डेटिंगमुळे चर्चेत राहिले आहेत. परंतु, या जोडप्याने त्यांच्या लव्ह लाइफबद्दल कधीही उघडपणे बोलले नाही.
3/7

या दोघांना बऱ्याचदा रेस्टॉरंट किंवा सार्वजनिक ठिकाणी स्पॉट केलंय. जिथं यांच्यातील बाँडींग पहायला मिळाली.
4/7

दोघेही एकत्र सुट्टीवर जातात. काही महिन्यापूर्वी हे जोडपे नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मालदीवमध्ये गेले होते.
5/7

दोघेही आपापल्या सुट्टीतील फोटो एकत्र शेअर करत नाहीत. पण, त्यांच्या सुट्टीतील फोटो सोशल मीडियावर आग लावण्याचे काम करतात.
6/7

ऑन-स्क्रीनवर बोलायचं म्हटलं तर ही जोडी पहिल्यांदा 'बेफिक्रा' म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली. यानंतर दिशा 'बागी'चा सीक्वल 'बागी 2' या चित्रपटात टाइगर श्रॉफच्यासोबत दिसली होती.
7/7

दोघांच्या फिल्मी करिअरविषयी सांगायचं झालं तर टायगरने 'हीरोपंती' चित्रपटाद्वारे पदार्पण केले. त्याचवेळी, दिशाचा पहिला चित्रपट 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' होता, ज्यामध्ये तिच्या विरुद्ध सुशांत सिंग राजपूत होता.
Published at : 18 Mar 2021 05:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
