एक्स्प्लोर
Alia-Ranbir Wedding Pics: मेहेंदी लगा के रखना; व्हायरल झाले रणबीर आणि आलियाच्या मेहेंदीसोहळ्याचे फोटो!

(photo:aliaabhatt/ig)
1/8

Alia Ranbir Wedding : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) लग्नबंधनात अडकले आहेत.(photo:aliaabhatt/ig)
2/8

नुकतेच आलियाने मेहेंदीसोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत.(photo:aliaabhatt/ig)
3/8

रालियाच्या लग्नसोहळ्यात कपूर आणि भट्ट कुटुंबियांसह बॉलिवूडमधली दिग्गज मंडळी उपस्थित होती.
4/8

मेहेंदी सोहळ्यासाठी आलियाने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे.(photo:aliaabhatt/ig)
5/8

पंजाबी रितीरिवाजांनुसार दोघे लग्नबंधनात अडकले आहेत.(photo:aliaabhatt/ig)
6/8

फोटोंमध्ये रणबीर आणि आलियाचं कुटुंब लग्नसोहळ्याचा आनंद घेताना दिसत आहे.(photo:aliaabhatt/ig)
7/8

एका फोटोमध्ये रणबीर त्याचे वडील आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचा फोटो हातात घेऊन नाचताना दिसत आहे.(photo:aliaabhatt/ig)
8/8

25 प्रकारचे शाकाहारी खाद्यपदार्थ, 50 हून अधिक पाककृती, विगन खाद्यपदार्थ, दिल्ली चाट, कबाब, बिर्याणी, इटालियन, मॅक्सिकन, पंजाबी, अफगाणी असा आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यातील सुपर मेन्यू होता.(photo:aliaabhatt/ig)
Published at : 16 Apr 2022 11:52 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
भारत
कोल्हापूर
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
