एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 9 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 9 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Nagpur : मुस्लिम लायब्ररीचे लीज रद्द; हायकोर्टाकडून नागपूर महापालिकेला महत्त्वाचे निर्देश

    मोमीनपुरा येथील मुस्लिम लायब्ररीने लीजवर घेतलेली जागा भाड्याने दिल्याचे युक्तीवाद मनपाच्यावतीने कोर्टात करण्यात आला. कोर्टाने 14 नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश मनपाला दिले आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 9 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 9 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. सॅटेलाइट टीव्ही चॅनेल नियंत्रणमुक्त, केंद्र सरकारची अपलिंकिंग आणि डाऊनलिंकिंग मार्गदर्शक तत्वांना मंजुरी

    Uplinking-Downlinking Guidelines : अपलिंकिंग आणि डाऊनलिंकिंग प्रकरणी जवळपास 11 वर्षानंतर नवीन मार्गदर्शन तत्वं जारी करण्यात आली आहेत. Read More

  4. Facebook Meta Layoffs: मार्क झुकरबर्गचा मोठा निर्णय, फेसबूकमधील तब्बल 11000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

    Facebook Meta Layoffs: जगात सर्वाधिक वापरली जाणारी सोशल मीडिया साईट फेसबुकने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटाने 11 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. Read More

  5. मराठ्यांचा इतिहास चुकीचा दाखवला, चित्रपटात मराठ्यांचा ऐतिहासिक पराक्रम कमी लेखण्याचा प्रकार: जितेंद्र आव्हाड

    Jitendra Awhad On Har Har Mahadev: राज्यात हर हर महादेव (Har Har Mahadev) या चित्रपटावरून राजकीय राडा सुरू आहे. विवियाना मॉलमध्ये सुरू असलेला शो सोमवारी राष्ट्रवादीने बंद पाडला. Read More

  6. You Must Die : विजय केंकरेंच्या 'यू मस्ट डाय'चा रंगणार शुभारंभाचा प्रयोग; रहस्यप्रधान नाटक रंगभूमीवर

    You Must Die : 'यू मस्ट डाय' हे विजय केंकरेंचं थरार नाट्य असणारं नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  7. Qatar World Cup Ambassador: समलैंगिकता हा मनोविकार! फिफा वर्ल्डकपचे ॲम्बेसिडर खालीद सलमान याचं वक्तव्य, LGBT+ कडून विरोध होण्याची शक्यता

    FIFA WC 2022 : फिफा वर्ल्डकप यंदा कतारमध्ये खेळवला जात आहे. 20 नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे, पण स्पर्धा सुरु होण्याआधीच एक धक्कादायक वक्तव्य विश्वचषकाचे अॅम्बेसिडर खलिद सलमान यांनी केलं आहे. Read More

  8. Rohit Sharma Injured : इंग्लंडविरोधातल्या सेमी फायनल सामन्यापूर्वी रोहित शर्माला दुखापत, टीम इंडियात खळबळ, VIDEO समोर

    Rohit Sharma Injured : भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना अॅडलेडमध्ये 10 नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्यासाठी रोहित नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत होता. Read More

  9. Yoga For Winter : हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवणारी 'ही' 4 योगासने करा; शरीर आणि मन दोन्हीही संतुलित राहील

    Yoga For Winter : योगासने केवळ शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवत नाहीत तर हिवाळ्यात तुम्हाला उबदारपणा देखील देतात. Read More

  10. सरकारकडून ग्रीन बाँडच्या फ्रेमवर्कला अंतिम स्वरुप, गुंतवणुकदांरांसाठी संपूर्ण तपशील

    Sovereign Green Bonds : अर्थ मंत्रालयाने जागतिक मानकांनुसार सार्वभौम हरित रोखे अर्थात ग्रीन बाँड जारी करण्यासाठी फ्रेमवर्कला अंतिम रूप दिली आहे, अशी माहिती एका अहवालातून समोर आली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
Monsoon Trek : पावसाळ्यात सहलीचा आनंद लुटा, मुंबईजवळील या ट्रेकिंग पॉईंट्सना नक्की भेट द्या
पावसाळ्यात सहलीचा आनंद लुटा, मुंबईजवळील या ट्रेकिंग पॉईंट्सना नक्की भेट द्या
Indian 2 Trailer : भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Lok Sabha Speaker Election : लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी यंदा निवडणूक, 'इंडिया'कडून के. सुरेश मैदानातABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 June 2024Niranjan Davkhare on Election : विरोधकांकडून खोटे आरोप, मात्र माझं काम मतदारांना माहिती : डावखरेTOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 26 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
Monsoon Trek : पावसाळ्यात सहलीचा आनंद लुटा, मुंबईजवळील या ट्रेकिंग पॉईंट्सना नक्की भेट द्या
पावसाळ्यात सहलीचा आनंद लुटा, मुंबईजवळील या ट्रेकिंग पॉईंट्सना नक्की भेट द्या
Indian 2 Trailer : भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
Embed widget