Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या

महाराष्ट्र विधानपरिषदेचा इतिहास
Source : एबीपी माझा ग्राफिक्स टीम
Maharashtra Legislative Council : महाराष्ट्राच्या विधानमंडळाचा इतिहास मोठा आहे. विधानपरिषद कधी अस्तित्वात आली. सदस्यसंख्या कशी ठरते हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
मुंबई : देशात लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election ) नुकतीच पार पडलीय. संसदेत दोन दिवस लोकसभेच्या नव्या खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. दुसरीकडे संसदेतील वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत खासदार




