Monsoon Trek : पावसाळ्यात सहलीचा आनंद लुटा, मुंबईजवळील या ट्रेकिंग पॉईंट्सना नक्की भेट द्या

Monsoon Trek near Mumbai Trekking Points List
Source : ABP Majha Web Graphics
Monsoon Trekking Points Near Mumbai : यंदाच्या पावसाळ्यात ट्रेकिंगला जायचा विचार करताय? तर मग मुंबईजवळच्या 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या. ट्रेकिंग पॉईट्सची संपूर्ण यादी पाहा.
मुंबई : पावसाळा (Monsoon) म्हटला की, डोळ्यासमोर येतो हिरवागार निसर्ग, डोंगरावरुन खाली कोसळणारे धबधबे, खळखळ आवाज करत वाहणारे पाण्याचे झरे. पावसाळ्यात हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा




