एक्स्प्लोर
Angarki Chaturthi 2024 : श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराचा गाभारा सजला; भाविकांची अलोट गर्दी, अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त बाप्पाला सोन्यानं मढवलं, पाहा फोटो
Angarki Sankashti Chaturthi 2024: आज अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर सजलं आहे. मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी आहे. बाप्पाला सोन्याच्या दागिन्यांत मढवलं गेलं आहे.
Dagdusheth Ganpati On Angarak Sankashti Chaturthi 2024
1/12

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त खास सजावट करण्यात आली आहे.
2/12

बाप्पाला चकाकणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांनी सजवलं गेलं आहे.
3/12

अंगारकी चतुर्थी निमित्त पुण्यातील दगडूशेठ मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
4/12

आज अंगारकीनिमित्त बाप्पाला सोन्याचे दागिने परिधान करण्यात आले आहेत.
5/12

दगडूशेठ गणपती मंदिरात गाभाऱ्याला आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे.
6/12

पहाटेपासूनच मंदिराच पूजापाठ सुरू आहे.
7/12

अष्टविनायकाच्या थीममध्ये गाभाऱ्याची सजावट करण्यात आली आहे.
8/12

अष्टविनायकाचे फोटो बाप्पाच्या भोवती लावण्यात आले आहेत.
9/12

अंगारकीनिमित्त गणेश दर्शनासाठी भविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती.
10/12

मंदिरात केलेल्या मनमोहक सजावटीचं दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी शेकडो गणेशभक्तांची रेलचेल आताही सुरू आहे.
11/12

मंदिराला बाहेरुनही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
12/12

रात्री देखील दगडूशेठ गणपती मंदिर दिव्यांच्या रोषणाईने आणि फुलांच्या आरासात उजळून निघालं होतं.
Published at : 25 Jun 2024 12:43 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
महाराष्ट्र
भारत



















