एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 9 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 9 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Sanjay Raut: संजय राऊत यांना जामीन मंजूर, तुरुंगातून बाहेर कधी येणार? जाणून घ्या मोठी अपडेट

    Sanjay Raut: शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर केल्यानंतर आज संध्याकाळपर्यंत त्यांची सुटका होण्याची शक्यता आहे. Read More

  2. Viral News : पुस्तक मिळाले नाही, म्हणून मुलाने गाडीच्या काचेवर सुरू केला अभ्यास! हृदयाला भिडणारे चित्र 

    Viral Post child Started Studying On Glass Of Car : या छायाचित्रात एक मुलगा चक्क गाडीच्या काचेवर अभ्यास करताना दिसत आहे. हे चित्र तुमच्या हृदयाला स्पर्श करेल. Read More

  3. CJI DY Chandrachud: धनंजय चंद्रचूड देशाचे 50 वे सरन्यायाधीश, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ

    Justice DY Chandrachud : धनंजय चंद्रचूड यांचे पिता यशवंत चंद्रचूड हे देखील सरन्यायाधीश होते. शिवाय सर्वाधिक काळ सरन्यायाधीश पदावर राहण्याचा विक्रमही यशवंत चंद्रचूड यांच्या नावावर आहे. Read More

  4. Biggest lottery : अमेरिकेतील व्यक्तीने जिंकली 1 ट्रिलियन 62 अब्ज रुपयांची लॉटरी, आतापर्यंतचे सर्वात मोठे बक्षीस

    Biggest lottery : कॅलिफोर्नियातील एका व्यक्तीने इतिहासातील सर्वात मोठे लॉटरी बक्षीस जिंकले आहे Read More

  5. मराठ्यांचा इतिहास चुकीचा दाखवला, चित्रपटात मराठ्यांचा ऐतिहासिक पराक्रम कमी लेखण्याचा प्रकार: जितेंद्र आव्हाड

    Jitendra Awhad On Har Har Mahadev: राज्यात हर हर महादेव (Har Har Mahadev) या चित्रपटावरून राजकीय राडा सुरू आहे. विवियाना मॉलमध्ये सुरू असलेला शो सोमवारी राष्ट्रवादीने बंद पाडला. Read More

  6. You Must Die : विजय केंकरेंच्या 'यू मस्ट डाय'चा रंगणार शुभारंभाचा प्रयोग; रहस्यप्रधान नाटक रंगभूमीवर

    You Must Die : 'यू मस्ट डाय' हे विजय केंकरेंचं थरार नाट्य असणारं नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  7. Qatar World Cup Ambassador: समलैंगिकता हा मनोविकार! फिफा वर्ल्डकपचे ॲम्बेसिडर खालीद सलमान याचं वक्तव्य, LGBT+ कडून विरोध होण्याची शक्यता

    FIFA WC 2022 : फिफा वर्ल्डकप यंदा कतारमध्ये खेळवला जात आहे. 20 नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे, पण स्पर्धा सुरु होण्याआधीच एक धक्कादायक वक्तव्य विश्वचषकाचे अॅम्बेसिडर खलिद सलमान यांनी केलं आहे. Read More

  8. Rohit Sharma Injured : इंग्लंडविरोधातल्या सेमी फायनल सामन्यापूर्वी रोहित शर्माला दुखापत, टीम इंडियात खळबळ, VIDEO समोर

    Rohit Sharma Injured : भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना अॅडलेडमध्ये 10 नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्यासाठी रोहित नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत होता. Read More

  9. Yoga For Winter : हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवणारी 'ही' 4 योगासने करा; शरीर आणि मन दोन्हीही संतुलित राहील

    Yoga For Winter : योगासने केवळ शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवत नाहीत तर हिवाळ्यात तुम्हाला उबदारपणा देखील देतात. Read More

  10. Share Market Opening Bell: शेअर बाजारात आज अस्थिरतेचे संकेत; सेन्सेक्स वधारला, बँक निफ्टीची उच्चांकी भरारी

    Share Market Opening Bell: शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात आज तेजीसह झाली असली तरी बाजारात अस्थिरता राहण्याची शक्यता आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget