ABP Majha Top 10, 20 December 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 20 December 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 19 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 19 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 19 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 19 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
20 December In History: राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी, आजच्याच दिवशी मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले
On This Day In History: स्वच्छतेची शिकवण देऊन किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे थोर संत म्हणजे गाडगे महाराज (Gadge Maharaj) मानवतेचे खरे परोपकारी, सामाजिक समरसतेचं मूर्त स्वरूप म्हणजे गाडगे महाराज. गाडगे महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. Read More
Adult University : Adult चित्रपटांचा अभ्यासक्रम शिकवतं 'हे' विद्यापीठ; काय आहे भानगड?
Adult University : अमेरिकेतील कोलंबियामध्ये हे विद्यापीठ आहे. 'या' युनिव्हर्सिटीमध्ये Adult चित्रपटांचा अभ्यासक्रम शिकवला जातो. अभिनेत्री अमरांथा हँक्सने (Amaranta Hanks) हे विद्यापीठ सुरु केलंय. Read More
Rakul Preet Singh : मनी लाँडरिंग प्रकरणात अभिनेत्री रकुल प्रीत सिंगची सलग दुसऱ्यांदा चौकशी; मिळणार का दिलासा?
Rakul Preet Singh : ईडीने शुक्रवारी रकुल प्रीत सिंहला समन्स बजावले होते. त्यानुसार तिला आजही ईडीसमोर हजर व्हायचे होते. Read More
Sargam Koushal : अभिमानास्पद! सरगम कौशलनं तब्बल 21 वर्षांनंतर पटकावला 'मिसेस वर्ल्ड 2022' चा किताब; व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल
Sargam Koushal Mrs. World 2022 : जम्मू-काश्मीरची शिक्षिका आणि मॉडेल सरगम कौशलने 2022-23 या वर्षासाठी 'मिसेस वुमन ऑफ द वर्ल्ड' हा किताब जिंकला आहे. Read More
France Football Team : विश्वचषकाची फायनल गमावल्यावर फ्रान्स फुटबॉल संघाला आणखी एक धक्का, स्टार खेळाडूनं जाहीर केली निवृत्ती
FIFA World Cup : फिफा विश्वचषक 2022 (Fifa world cup 2022) स्पर्धेच्या फायनलमध्ये अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सवर 4-2 ने विजय मिळवत फिफा विश्वचषक जिंकला आणि सलग दुसऱ्यांदा विश्वचषक विजयाचं फ्रान्सचं स्वप्न अधुरं राहिलं Read More
Lionel Messi : ‘मला अजूनही विश्वास होत नाही’, वर्ल्ड कप जिंकल्यावर मेस्सीनं शेअर केली भावूक पोस्ट
Lionel Messi : अर्जेंटिनाने विश्वचषक जिंकल्यानंतर संघाचा स्टार फुटबॉलर लिओनल मेस्सीने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली असून ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Read More
Health Tips : वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी गुणकारी! हा चहा बनविण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
Green Tea Receipe : तुम्हीही ग्रीन टी बनवत असाल तर ती कशी बनवावी हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. Read More
YouTube क्रिएटर्समुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गती, भारताच्या जीडीपीत दहा हजार कोटींचे योगदान
YouTube GDP Contribution: भारतातही युट्यूब वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यूट्यूबची लोकप्रियता वाढतच आहे. या माध्यमावर क्रिएटर म्हणून व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांचीही संख्या वाढतच आहे. Read More