एक्स्प्लोर

Sargam Koushal : अभिमानास्पद! सरगम ​​कौशलनं तब्बल 21 वर्षांनंतर पटकावला 'मिसेस वर्ल्ड 2022' चा किताब; व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल

Sargam Koushal Mrs. World 2022 : जम्मू-काश्मीरची शिक्षिका आणि मॉडेल सरगम ​​कौशलने 2022-23 या वर्षासाठी 'मिसेस वुमन ऑफ द वर्ल्ड' हा किताब जिंकला आहे.

Sargam Koushal Mrs. World 2022 : भारताच्या नावावर आणखी एक सुवर्ण किताब नोंदविण्यात आला आहे. भारतासाठी हा एक सुवर्ण टप्पा आहे. भारताच्या सरगम ​​कौशलने (Sargam Koushal) अमेरिकेत आयोजित मिसेस वर्ल्ड 2022-23 (Mrs. World 2022-23 Pageant) चे विजेतेपद पटकावले आहे. सरगमचा मुकुट परिधान केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. देशाची प्रतिष्ठा वाढवल्याबद्दल सर्व भारतीय आणि सेलिब्रिटींकडून सरगमचे अभिनंदन करत आहेत. 

अदिती गोवित्रीकरने दिल्या खास शुभेच्छा 

सरगमने 21 वर्षांनंतर हा मुकुट भारतात आणला आहे. याआधी अभिनेत्री अदिती गोवित्रीकरने (Aditi Govitrikar) हा किताब जिंकला होता. या विजयाबद्दल आदिती गोवित्रीकर यांनीही सरगम ​​कौशलचे अभिनंदन केले आहे. अभिनेत्री-मॉडेल अदिती गोवित्रीकरने सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये सरगमचे अभिनंदन केले. "हार्दिक अभिनंदन @sargam3 @mrsindiainc या प्रवासाचा एक भाग झाल्याबद्दल खूप आनंद झाला ❤️.. 21 वर्षांनंतर मुकूट पुन्हा एकदा आला आहे."

बॉलीवूडचे हे दिग्गज सेलिब्रिटीही स्पर्धेत सहभागी

या दरम्यान, भारतीय स्पर्धक सरगम ​​कौशलने बेबी पिंक गाऊन परिधान केला होता. अमेरिकेतील लास वेगास येथे झालेल्या या स्पर्धेत सरगम ​​कौशलला ज्युरी पॅनलने मिसेस इंडिया वर्ल्ड 2022 चा मुकुट घातला. या स्पर्धेत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सहभाग घेतला होता. त्यात अभिनेत्री सोहा अली खान, विवेक ओबेरॉय, मोहम्मद अझरुद्दीन, कॉउचर डिझायनर मौसमी मेवावाला आणि माजी मिसेस वर्ल्ड आदिती गोवित्रीकर यांचादेखील समावेश होता.

View this post on Instagram
 
A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

कोण आहे मिसेस वर्ल्ड सरगम ​​कौशल?

21 वर्षांनंतर अमेरिकन सौंदर्य स्पर्धा जिंकून देशाचे शान उंचावणारी सरगम ​​कौशल ही जम्मू-काश्मीरची रहिवासी आहे. सरगम ही व्यवसायाने शिक्षिका (Teacher) आणि मॉडेल (Model) आहे. 2018 मध्ये तिने लग्न केले आणि लग्नानंतर लगेचच तिने सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. 2022 मध्ये तिने मिसेस इंडिया 2022 मध्ये भाग घेतला. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Avatar 2 Box Office Collection: 'अवतार 2' नं केली छप्पर फाड कमाई; जाणून घ्या दुसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP Win Delhi Assembly Election 2025:27 वर्षानंतर भाजपनं दिल्ली कशी केली काबीज?विजयाचं श्रेय मोदींनाPM Modi Win Delhi Election Uncut Speech : आप, केजरीवाल ते अण्णा हजारे, दिल्ली विजयावर मोदींचं भाषण!Narendra Modi on Delhi Election | नारी शक्तीने दिल्लीत भाजपला आशीर्वाद दिला, मोदींची प्रतिक्रियाNarendra Modi on Delhi Election | आपने मेट्रोचं काम रखडून ठेवलं, नरेंद्र मोदींची केजरीवालांवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Delhi Election : 'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
Delhi Election Result 2025 : कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
Delhi Assembly Election 2025: दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30 उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
Rohit Pawar on Delhi Election : तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
Embed widget