एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 19 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 19 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Trending News : रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा! राजधानी एक्स्प्रेसमध्ये जेवणात आढळलं झुरळ; नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

    Trending News : दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये ऑम्लेटमध्ये झुरळ आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर होत आहे. Read More

  2. Viral Video : काहीही विचारा, या चिमुकल्या 'गूगल गर्ल' ला सर्व माहिती! व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

    Viral Video : आजकाल एक 'गुगल गर्ल' ही प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. या चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, Read More

  3. Goa Liberation Day 2022 : तब्बल 14 वर्षानंतर गोवा स्वतंत्र कसा झाला? वाचा गोवा मुक्ति संग्रामाचा ज्वलंत इतिहास

    Goa Liberation Day 2022 : 1947 साली भारत स्वतंत्र झाला. पण, महाराष्ट्राशेजारील गोव्याच्या जनतेला पोर्तुगीजांच्या जाचातून स्वतंत्र होण्यासाठी तब्बल 14 वर्षांचा संघर्ष करावा लागला. Read More

  4. Adult University : Adult चित्रपटांचा अभ्यासक्रम शिकवतं 'हे' विद्यापीठ; काय आहे भानगड?

    Adult University : अमेरिकेतील कोलंबियामध्ये हे विद्यापीठ आहे. 'या' युनिव्हर्सिटीमध्ये Adult चित्रपटांचा अभ्यासक्रम शिकवला जातो. अभिनेत्री अमरांथा हँक्सने (Amaranta Hanks) हे विद्यापीठ सुरु केलंय. Read More

  5. Sargam Koushal : अभिमानास्पद! सरगम ​​कौशलनं तब्बल 21 वर्षांनंतर पटकावला 'मिसेस वर्ल्ड 2022' चा किताब; व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल

    Sargam Koushal Mrs. World 2022 : जम्मू-काश्मीरची शिक्षिका आणि मॉडेल सरगम ​​कौशलने 2022-23 या वर्षासाठी 'मिसेस वुमन ऑफ द वर्ल्ड' हा किताब जिंकला आहे. Read More

  6. Ved Lavlay Song Teaser : रितेशच्या वाढदिवसानिमित्त सलमानकडून भेट; 'वेड' चित्रपटाचा टीझर शेअर करत दिल्या खास शुभेच्छा

    Ved Lavlay Song Teaser : रितेश देशमुखच्या वाढदिवसानिमित्त सलमान खानने 'वेड' या मराठी चित्रपटाच्या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. Read More

  7. Lionel Messi : ‘मला अजूनही विश्वास होत नाही’, वर्ल्ड कप जिंकल्यावर मेस्सीनं शेअर केली भावूक पोस्ट

    Lionel Messi : अर्जेंटिनाने विश्वचषक जिंकल्यानंतर संघाचा स्टार फुटबॉलर लिओनल मेस्सीने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली असून ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Read More

  8. FIFA World Cup 2022 : 'या' ड्रिंकमुळे अर्जेंटीना बनला विश्वविजेता? मेस्सीसह इतर खेळाडूंचीही पसंती; 5 क्विंटलचा साठा घेऊन संघ कतारला

    Yerba Mate Drink : या ड्रिंकचे नाव येरबा माटे (Yerba Mate) असं आहे. येरबा माटे एक हर्बल ड्रिंक आहे. हे पेय अमेरिकन खेळाडूंमध्ये खूप लोकप्रिय आहे. Read More

  9. Weight Loss Diet : जिममध्ये जाऊनही वजन कमी होत नाहीये? 'या' सुपरफूड्सचा आहारात समावेश करा; काही दिवसांतच फरक जाणवेल

    Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी तुमचा 70% आहार जबाबदार असतो. अशा वेळी काही पौष्टिक पदार्थ आणि कॅलरीज कमी करणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत. Read More

  10. Todays Gold Rate : आठवड्याच्या सुरूवातीला सोन्याच्या किंमतीत कितीने वाढ? जाणून घ्या आजचे दर

    Todays Gold Rate : गेल्या 15 दिवसात चांदीच्या किंमतीत झपाट्याने चढ उतार दिसत आहे. आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीं कालच्या प्रमाणेच जैसे थे आहेत Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेलAjit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...Praful Patel Shirdi :  धनंजय मुंडेंचा राजीनामा ते भुजबळांची नाराजी; प्रफुल पटेल भरभरुन बोललेNana Patole PC : 'मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाही,  गावात सरपंच सुरक्षित नाही' : नाना पटोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Embed widget