एक्स्प्लोर

Adult University : Adult चित्रपटांचा अभ्यासक्रम शिकवतं 'हे' विद्यापीठ; काय आहे भानगड?

Adult University : अमेरिकेतील कोलंबियामध्ये हे विद्यापीठ आहे. 'या' युनिव्हर्सिटीमध्ये Adult चित्रपटांचा अभ्यासक्रम शिकवला जातो. अभिनेत्री अमरांथा हँक्सने (Amaranta Hanks) हे विद्यापीठ सुरु केलंय.

Colombia Adult University : जगभरात अनेक प्रकारचे अभ्यासक्रम आहेत. यामध्ये विविध विषयांचा अभ्यास केला जातो. प्रत्येक महाविद्यालयात एका विशिष्ट प्रकारच्या अभ्यासक्रमासाठी लोकप्रिय आहे. काही कॉलेज उत्तम वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रसिद्ध असते तर, काही कॉलेज बीए, एमए आणि कॉमर्सच्या अभ्यासक्रमासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, जगाच्या एका कोपऱ्यात असंही एक विद्यापीठ आहे, जिथे अडल्ट चित्रपटांचा (Adult Movie) अभ्यासक्रम शिकवला जातो. यावर कुणाचाही विश्वास बसणं कठीण आहे. हे वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल, पण हे खरं आहे. 

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कॉलेज भारतात आहे का? तर नाही...

कुठे आहे 'हे' कॉलेज?

'द सन' वेबसाइटच्या अहवालानुसार, अमेरिकेतील (America) कोलंबियामध्ये (Colombia) अडल्ट विद्यापीठ (Adult University) आहे. अमरांथा हँक्सने (Amaranta Hanks) हे विद्यापीठ सुरु केलं आहे. अमरांथा हँक्स (Amaranta Hanks) अडल्ट कन्टेंट क्रिएटर आणि अभिनेत्री आहे. 

या कॉलेजमध्ये अडल्ट चित्रपटांचा अभ्यास करण्यासोबतच ट्रेनिंग आणि वर्कशॉपही घेतले जातात. या विद्यापिठात परिषदेचंही (Conference) आयोजन करण्यात येतं. यासोबत या कॉलेजमध्ये लाईव्ह प्रॅक्टिसही केली जाते. इतकंच नाही तर या लाईव्ह प्रॅक्टिस दरम्यान मॉडेल्सना 10 ते 12 लोकांसोबत रोमान्सही करावा लागतो. प्रॅक्टिसमध्ये मॉडेल्सना रोमान्स कसा करावा याचं प्रशिक्षण दिलं जातं आणि मॉडेल्सकडून काही चूक झाली तर ती चूक सुधारली जाते. 

Adult चित्रपटांमध्ये काम करणाऱ्यांसाठी कॉलेज

पाश्चिमात्य देशांमध्ये युवा पिढीकडून अडल्ट चित्रपटांकडे प्रोफेशन म्हणून पाहिलं जातं. अडल्ट चित्रपटांमध्ये जाण्यासाठी तरुणाई आकर्षित होते. पण अशा तरुण पिढीला माहित नसतं की यासाठी कुणाला भेटावं किंवा या इंडस्ट्रीमध्ये काम कसं मिळेल. या अडल्ट कॉलेजमध्ये तरुणाईला या फिल्डमध्ये करियर बनवण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं. त्यांना प्रोडक्शन हाऊसची माहिती दिली जाते. कोणते निर्माते आणि दिग्दर्शकांसोबत काम करायचं हे सांगितलं जातं. त्यांची फसवणूक होणार नाही, यासाठी त्याचं योग्य मार्गदर्शन केलं जातं. 

कोण आहे अमरांथा हँक्स? ( Who is Amaranta Hanks? )

अमरांथा हँक्स (Amaranta Hanks) सुरुवातीला एक पत्रकार होती. त्यानंतर तिने मॉडेलिंगमध्ये करिअर केलं. अमरांथाने एकदा जाहीर केलं होतं की, जर तिच्या देशातील फुटबॉल संघ 'डेपोर्टिवो कुकुटा' स्पर्धा जिंकला तर ती कोलंबियाच्या प्रसिद्ध सोहो मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट करेल. या स्पर्धेत अमरांथाच्या देशाची टीम जिंकली आणि तिने न्यूड फोटोशूटही केले. या न्यूड फोटोशूटनंतर ती कोलंबियामध्ये खूप प्रसिद्ध झाली. यानंतर तिने पत्रकारितेची नोकरी सोडली आणि अडल्ट चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | Rohit Sharma पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला! नेमकं काय घडलं?ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines  5 July 2024ABP Majha Marathi News Headlines 09 PM  05 July 2024 TOP HeadlinesABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Embed widget