एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 19 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 19 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 19 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 19 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Trending News : रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा! राजधानी एक्स्प्रेसमध्ये जेवणात आढळलं झुरळ; नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

    Trending News : दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये ऑम्लेटमध्ये झुरळ आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर होत आहे. Read More

  3. Goa Liberation Day 2022 : तब्बल 14 वर्षानंतर गोवा स्वतंत्र कसा झाला? वाचा गोवा मुक्ति संग्रामाचा ज्वलंत इतिहास

    Goa Liberation Day 2022 : 1947 साली भारत स्वतंत्र झाला. पण, महाराष्ट्राशेजारील गोव्याच्या जनतेला पोर्तुगीजांच्या जाचातून स्वतंत्र होण्यासाठी तब्बल 14 वर्षांचा संघर्ष करावा लागला. Read More

  4. Adult University : Adult चित्रपटांचा अभ्यासक्रम शिकवतं 'हे' विद्यापीठ; काय आहे भानगड?

    Adult University : अमेरिकेतील कोलंबियामध्ये हे विद्यापीठ आहे. 'या' युनिव्हर्सिटीमध्ये Adult चित्रपटांचा अभ्यासक्रम शिकवला जातो. अभिनेत्री अमरांथा हँक्सने (Amaranta Hanks) हे विद्यापीठ सुरु केलंय. Read More

  5. Rakul Preet Singh : मनी लाँडरिंग प्रकरणात अभिनेत्री रकुल प्रीत सिंगची सलग दुसऱ्यांदा चौकशी; मिळणार का दिलासा?

    Rakul Preet Singh : ईडीने शुक्रवारी रकुल प्रीत सिंहला समन्स बजावले होते. त्यानुसार तिला आजही ईडीसमोर हजर व्हायचे होते. Read More

  6. Sargam Koushal : अभिमानास्पद! सरगम ​​कौशलनं तब्बल 21 वर्षांनंतर पटकावला 'मिसेस वर्ल्ड 2022' चा किताब; व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल

    Sargam Koushal Mrs. World 2022 : जम्मू-काश्मीरची शिक्षिका आणि मॉडेल सरगम ​​कौशलने 2022-23 या वर्षासाठी 'मिसेस वुमन ऑफ द वर्ल्ड' हा किताब जिंकला आहे. Read More

  7. France Football Team : विश्वचषकाची फायनल गमावल्यावर फ्रान्स फुटबॉल संघाला आणखी एक धक्का, स्टार खेळाडूनं जाहीर केली निवृत्ती

    FIFA World Cup : फिफा विश्वचषक 2022 (Fifa world cup 2022) स्पर्धेच्या फायनलमध्ये अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सवर 4-2 ने विजय मिळवत फिफा विश्वचषक जिंकला आणि सलग दुसऱ्यांदा विश्वचषक विजयाचं फ्रान्सचं स्वप्न अधुरं राहिलं Read More

  8. Lionel Messi : ‘मला अजूनही विश्वास होत नाही’, वर्ल्ड कप जिंकल्यावर मेस्सीनं शेअर केली भावूक पोस्ट

    Lionel Messi : अर्जेंटिनाने विश्वचषक जिंकल्यानंतर संघाचा स्टार फुटबॉलर लिओनल मेस्सीने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली असून ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Read More

  9. Urfi Javed : उर्फी जावेद 'laryngitis' या आजाराने त्रस्त; काय आहे हा आजार? वाचा सविस्तर

    Urfi Javed diagnosed with Laryngitis : दुबईमध्ये उर्फीची तब्येत बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनेक तपासण्या केल्यानंतर तिला 'लॅरिन्जायटीस' (laryngitis) झाल्याचे कळले. Read More

  10. विप्रो कंपनी मसालेही विकणार, मोठ्या कराराने पॅकेज्ड फूड आणि स्पाईस सेगमेंटमध्ये प्रवेश जाहीर

    Wipro: देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांमध्ये विप्रोची ओळख आहे. हीच प्रसिद्ध फर्म आता तुमच्या जेवणाची चवही वाढवणार आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget