ABP Majha Top 10, 2 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 2 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Shivamurthy Sharanaru Arrested : कर्नाटकातील मुरुगा मठाचे महंत शिवमूर्ती शरनारू यांना अटक, अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप
Shivamurthy Sharanaru Arrested : मुरुगा मठाचे महंत शिवमूर्ती मुरुगा शरनारू यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर दोन अल्पवयीन मुलींनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. Read More
ABP Majha Top 10, 1 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Cancer Vaccine : गर्भाशयाच्या कर्करोगावर पहिली स्वदेशी लस; केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्याकडून लोकार्पण
India's First Cervical Cancer Vaccine : गर्भाशयाच्या कर्करोग या घातक आजारावर मात करणारी प्रभावी लस भारतातच तयार झाली आहे. Read More
World Coconut Day 2022 : 'कल्पवृक्ष' म्हटल्या जाणाऱ्या नारळाचा आज आहे 'जागतिक नारळ दिन'; जाणून घ्या इतिहास आणि महत्व
World Coconut Day 2022 : जागतिक नारळ दिवस हा मुख्यतः आशियाई पॅसिफिक देशांमध्ये साजरा केला जातो. Read More
Raju Srivastava Health Update : राजू श्रीवास्तव यांना पुन्हा 100 डिग्री ताप; पुन्हा व्हेंटिलेटरवर हलविण्यात आले
Raju Srivastava Health Update : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र, तापामुळे त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलविण्यात आले आहे. Read More
Marathi Movie : निपुण आणि वैदैहीची रोमॅंटिक केमिस्ट्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘एक दोन तीन चार’ या नवीन चित्रपटाची घोषणा
Entertainment News : ‘जिओ स्टुडिओज’च्या ‘एक दोन तीन चार’ या आगामी चित्रपटाची आज घोषणा करण्यात आली असून नवीन वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Antony: ईपीएलच्या इतिहासातील चौथी सर्वात मोठी डील, ब्राझीलच्या अँटोनीसाठी मँचेस्टर युनायटेड मोजणार 750 कोटी
English Premier League: ब्राझीलचा स्टार विंगर अँटोनी (Antony) लवकरच मँचेस्टर युनायटेडच्या (Manchester United) जर्सीत दिसणार आहे. Read More
US Open 2022: वयाच्या 40 व्या वर्षीही सेरेना विल्यम्सची चमकदार खेळी, पहिल्या फेरीत कोविनिकला नमवलं
US Open 2022: अमेरिकेची स्टार महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स (Serena Williams) वयाच्या 40व्या वर्षीही चमकदार खेळी करताना दिसत आहे. Read More
2nd September 2022 Important Events : 2 सप्टेंबर दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
2nd September 2022 Important Events : सप्टेंबर महिन्यातील 2 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More
Wheat Producer: भारत बनला जगातील दुसरा सर्वात मोठा गहू उत्पादक देश, जाणून घ्या या मागचं कारण
Wheat Producer Company in India : भारत जगातील दुसरा सर्वात मोठा गहू उत्पादक देश बनला आहे. देशातील कृषी उत्पादकता वाढवण्यात हरित क्रांतीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. Read More