एक्स्प्लोर

US Open 2022: वयाच्या 40 व्या वर्षीही सेरेना विल्यम्सची चमकदार खेळी, पहिल्या फेरीत कोविनिकला नमवलं

US Open 2022: अमेरिकेची स्टार महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स (Serena Williams) वयाच्या 40व्या वर्षीही चमकदार खेळी करताना दिसत आहे.

US Open 2022: अमेरिकेची स्टार महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स (Serena Williams) वयाच्या 40व्या वर्षीही चमकदार खेळी करताना दिसत आहे. यूएस ओपनच्या पहिल्या फेरीत तिनं डांका कोविनिच (Danka Kovinic) 6-3, 6-3 नं पराभव केलाय. या महिन्याच्या सुरुवातीला सेरेनानं टेनिसमधून निवृत्ती जाहीर करणार असल्याची घोषणा केली होती. यूएस ओपन 2022 ही तिच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल, असंही तिनं म्हटलं होतंय. 

ट्वीट-

सेरेनाचा मोठा निर्णय
टेनिसमध्ये दमदार कामगिरीच्या जोरावर जगावर छाप सोडणारी सेरेना विल्यम्स जवळपास दीड वर्ष खराब फॉर्मशी झुंज देत होती. तिला गेल्या 450 दिवसांत फक्त एकच सामना जिंकता आला. तसेच तिची क्रमवारीतही सातत्यानं घसरण पाहायला मिळाली. याचदरम्यान, सेरेना विल्यम्सनं टेनिसमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. 

सेरेनाचा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी
सेरेनाचा सध्याचा फॉर्म पाहता यूएस ओपनच्या पहिल्या फेरीचा सामना तिचा फेअरवेल सामना ठरेल, असं मानलं जात होतं. परंतु, या सामन्यात तिनं जागतिक क्रमवारीत 80 व्या क्रमांकावर असलेल्या डंका कोविनिचचा पराभव केला. सेरेनाचा हा सामना पाहण्यासाठी संपूर्ण टेनिस कोर्ट चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

पुढच्या सामन्यात ऍनेट कोन्तावेटशी भिडणार
सेरेनाची पुढची लढत एस्टोनियाच्या द्वितीय मानांकित ऍनेट कोन्तावेटशी होणार आहे. हा सामना बुधवारी होईल. सेरेनाचा हा कदाचित शेवटचा सामना ठरू शकतो, कारण अॅनेट ही मोठी खेळाडू आहे. तसेच तिला यंदाच्या यूएस ओपनचा खिताब जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानलं जातंय

सेरेना विल्यम्सचं दमदार सुरूवात
अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सनं 24 वर्षांपूर्वी यूएस ओपनमध्ये पदार्पण केलं होतं. वयाच्या 16 व्या वर्षी टेनिस सुपरस्टार बनलेला विल्यम्स प्रसिद्धीच्या झोतात आली. मात्र, आता ती तिची शेवटची अंतिम स्पर्धा यूएस ओपनमध्ये खेळणार आहे. टेनिस स्टार तिच्या 41 व्या वाढदिवसाच्या काही आठवड्यांपूर्वी दुसऱ्या मुलाला जन्म देण्याची योजना आखत आहे. 

सेरेनाच्या नावावर 23 ग्रँडस्लॅम जेतेपदे 
सेरेना विल्यम्सची गणना टेनिस जगतातील महान खेळाडूंमध्ये केली जाते. तिनं आपल्या कारकिर्दीत 23 ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. सेरेनानं 1995 मध्ये तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. गेली 27 वर्षे ती सतत टेनिस खेळत आहे.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
Ajinkya Rahane : यशस्वी जयस्वालचं करिअर संकटात होतं, 4 सामन्यांच्या बंदीच्या कारवाईतून कसं वाचवलं? अजिंक्य रहाणेनं गुपित सांगितलं
यशस्वी जयस्वालला त्यावेळी वाईट वाटलं असेल, 4 सामन्यांच्या बंदीतून कसं वाचवलं? अजिंक्य रहाणे म्हणाला... 
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget