एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 1 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. आशिया चषकात खेळाडूचं प्रेयसीला ‘फिल्मी स्टाईल’ प्रपोज, पाहा व्हिडीओ

    Kinchit Shah Propose Girlfriend : रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघानं हाँगकाँगचा पराभव करत आशिया चषकात सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय Read More

  2. ABP Majha Top 10, 1 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Cancer Vaccine : गर्भाशयाच्या कर्करोगावर पहिली स्वदेशी लस; केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्याकडून लोकार्पण

    India's First Cervical Cancer Vaccine : गर्भाशयाच्या कर्करोग या घातक आजारावर मात करणारी प्रभावी लस भारतातच तयार झाली आहे. Read More

  4. चीनकडून शिनजियांगमध्ये उइगर मुस्लिमांचा छळ, अवयवांची जबरदस्तीने विक्री; संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

    China : चीनवर उइगर लोकांवर अत्याचार करत असल्याचा आरोप केला जात आहे. चीनमध्ये उइगर आणि इतर वांशिक अल्पसंख्याकांना भेदभावची वागणूक दिली जात असून त्यांना अटक केली जात असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे. Read More

  5. Raju Srivastava Health Update : राजू श्रीवास्तव यांना पुन्हा 100 डिग्री ताप; पुन्हा व्हेंटिलेटरवर हलविण्यात आले

    Raju Srivastava Health Update : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र, तापामुळे त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलविण्यात आले आहे. Read More

  6. Marathi Movie : निपुण आणि वैदैहीची रोमॅंटिक केमिस्ट्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘एक दोन तीन चार’ या नवीन चित्रपटाची घोषणा

    Entertainment News : ‘जिओ स्टुडिओज’च्या ‘एक दोन तीन चार’ या आगामी चित्रपटाची आज घोषणा करण्यात आली असून नवीन वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  7. Antony: ईपीएलच्या इतिहासातील चौथी सर्वात मोठी डील, ब्राझीलच्या अँटोनीसाठी मँचेस्टर युनायटेड मोजणार 750 कोटी

    English Premier League: ब्राझीलचा स्टार विंगर अँटोनी (Antony) लवकरच मँचेस्टर युनायटेडच्या (Manchester United) जर्सीत दिसणार आहे. Read More

  8. US Open 2022: वयाच्या 40 व्या वर्षीही सेरेना विल्यम्सची चमकदार खेळी, पहिल्या फेरीत कोविनिकला नमवलं

    US Open 2022: अमेरिकेची स्टार महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स (Serena Williams) वयाच्या 40व्या वर्षीही चमकदार खेळी करताना दिसत आहे. Read More

  9. Walnut Benefits : दिवसाला किती अक्रोड खावे? अक्रोड खाण्याचे फायदे कोणते? जाणून घ्या

    Walnut Benefits : रोज अक्रोड खाल्ल्याने हृदय निरोगी राहते. तणावातून मुक्त होण्यासाठी आणि चांगली झोप येण्यासाठी अक्रोड खाणे आवश्यक आहे. Read More

  10. Share Market Closing Bell : गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा; सेन्सेक्स 770 अंकांनी आपटला

    Share Market Closing Bell : चौफेर विक्रीमुळे आज शेअर बाजारात मोठी घसरण झाली. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget