एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 19 December 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 19 December 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Sachin Tendulkar Net Worth: निवृत्तीनंतर काय करत आहे 'सचिन तेंडुलकर', किती आहे संपत्ती? जाणून घ्या

    Sachin Tendulkar Net Worth: भारतीय लोकांना जितकी क्रिकेटची आवड आहे, तितकी जगात कुठल्याच देशात दिसत नाही. जेव्हा भारतीय क्रिकेटचा विचार केला जातो, तेव्हा त्या खेळाडूंचे नाव सर्वात आधी ध्यानात येते, ज्यांची लोक देवाप्रमाणे पूजा करतात. Read More

  2. ABP Majha Top 10, 18 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 18 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. 19 December In History : गोवा मुक्ति दिवस, फिफा वर्ल्डकपची ट्रॉफी चोरीला; आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं...

    On This Day In History: आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. Read More

  4. Malaysia Landslide : मलेशियामध्ये अवैध कॅम्पसाईटवर भूस्खलन; 19 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

    Malaysia Landslide : मलेशियामध्ये भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना घडली. यामध्ये 90 हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले होते, त्यातील 61 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. Read More

  5. Sargam Koushal : अभिमानास्पद! सरगम ​​कौशलनं तब्बल 21 वर्षांनंतर पटकावला 'मिसेस वर्ल्ड 2022' चा किताब; व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल

    Sargam Koushal Mrs. World 2022 : जम्मू-काश्मीरची शिक्षिका आणि मॉडेल सरगम ​​कौशलने 2022-23 या वर्षासाठी 'मिसेस वुमन ऑफ द वर्ल्ड' हा किताब जिंकला आहे. Read More

  6. Ved Lavlay Song Teaser : रितेशच्या वाढदिवसानिमित्त सलमानकडून भेट; 'वेड' चित्रपटाचा टीझर शेअर करत दिल्या खास शुभेच्छा

    Ved Lavlay Song Teaser : रितेश देशमुखच्या वाढदिवसानिमित्त सलमान खानने 'वेड' या मराठी चित्रपटाच्या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. Read More

  7. Fifa World Cup Final Result : मेस्सीचं स्वप्न साकार! फिफा विश्वचषक फायनलमध्ये अर्जेंटिना विजयी, पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने फ्रान्सवर मात

    Argentina vs France : फिफा विश्वचषक 2022 (fifa world cup 2022) स्पर्धेच्या फायनलमध्ये एक रोमहर्षक लढत पाहायला मिळाली, ज्या लढतीच्या अखेरीस पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिना संघ 4-2 ने विजयी झाला. Read More

  8. kylian mbappe : 23 वर्षांचा एम्बाप्पे एकटा अर्जेंटिनाला भिडला, एकट्यानं 4 गोल मारूनही फ्रान्स हरला, सात्वंनासाठी थेट राष्ट्रपती मैदानात, पाहा VIDEO

    Argentina vs France : फिफा विश्वचषक 2022 (fifa world cup 2022) स्पर्धेच्या फायनलमध्ये पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने 4-2 असा विजय मिळवला आहे. पण सामन्यात एम्बाप्पेची झुंज खरंच वाखाणण्याजोगी होती. Read More

  9. Weight Loss Diet : जिममध्ये जाऊनही वजन कमी होत नाहीये? 'या' सुपरफूड्सचा आहारात समावेश करा; काही दिवसांतच फरक जाणवेल

    Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी तुमचा 70% आहार जबाबदार असतो. अशा वेळी काही पौष्टिक पदार्थ आणि कॅलरीज कमी करणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत. Read More

  10. Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यात पेट्रोल सर्वाधिक महाग, जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर

    Petrol Diesel Price Today: देशातील इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले आहेत. जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर... Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget