एक्स्प्लोर

Weight Loss Diet : जिममध्ये जाऊनही वजन कमी होत नाहीये? 'या' सुपरफूड्सचा आहारात समावेश करा; काही दिवसांतच फरक जाणवेल

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी तुमचा 70% आहार जबाबदार असतो. अशा वेळी काही पौष्टिक पदार्थ आणि कॅलरीज कमी करणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत.

Weight Loss Tips : वजन कमी करणे हे तसं फारसं कठीण काम नाही. वजन कमी करण्यासाठी अनेक जण जिमला जातात, योगा करतात आव्हानात्मक काम नाही. यासाठी लोक काय करतात माहीत नाही. जिमला जाणे, योगा करणे..पण तरीही वजन कमी होत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे आपण जिम आणि योगाकडे लक्ष देतो, पण आपल्या आहाराकडे अजिबात लक्ष देत नाही. वजन कमी करण्यात 70% आपला आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. अशा वेळी काही पौष्टिक पदार्थ आणि कॅलरीज कमी करणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सुपर फूडबद्दल सांगत आहोत, जर तुम्ही त्यांचा आहारात समावेश केला तर तुमचे वजन सहज कमी होऊ शकते.

फळे खा : अशी अनेक फळे आहेत ज्यामध्ये व्हिटॅमिन A,B,C आणि इतर अनेक व्हिटॅमिन असतात. त्यापैकी सफरचंद आणि द्राक्षसुद्धा तुम्ही खाऊ शकता. त्यांच्यातील दाहक-विरोधी गुणधर्म वजन कमी करण्यास मदत करतात.

इडली : तुम्ही नाश्त्यात इडली खाऊ शकता. यामध्ये फायबर, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आढळतात. हे पचन सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे. 

ड्रायफ्रूट्स : बदाम आणि पिस्ता ताकदीसाठी खाल्ले जात असले तरी त्यामुळे लठ्ठपणा वाढत नाही. बदाम, पिस्ता, अक्रोड आणि काजू हे वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात. यामध्ये भरपूर फायबर आणि प्रोटीन असते. ड्रायफ्रूट्समध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी होत नाही, परंतु त्यांच्या सेवनाने पोट जास्त काळ भरलेले राहते. आणि लवकर भूकही लागत नाही.

अंडी : वजन कमी करण्यासाठी अंड्यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. प्रथिनेयुक्त अंड्याचा पांढरा भाग खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात अंड्यांचा समावेश करा. अंड खाल्ल्यानंतर खूप वेळ भूक लागत नाही.

ओट्स : प्रथिने आणि फायबरने समृद्ध ओट्सला वजन कमी करण्यासाठी सुपरफूड मानले जाते. तुम्ही नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश करू शकता. 

पनीर : पनीरमध्ये भरपूर प्रथिने असतात, त्यामुळे वजन कमी करण्याच्या आहारात त्याचा समावेश करून तुम्ही सहज वजन कमी करू शकता. त्याच्या सेवनाने तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार

व्हिडीओ

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Embed widget