एक्स्प्लोर

IPCC Report 2022 : हवामान बदलाचा मोठा फटका मुंबईला बसणार, पाहा काय सांगितलंय IPCC च्या अहवालात

IPCC चा अहवाल प्रसिद्ध झाला आहे, या अहवालातून काही धक्कादायक निरीक्षणे समोर आली आहेत. यामध्ये मुंबईसाठी देखील मोठा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे.

IPCC Report 2022 : हवामान बदलाचा मोठा फटका जगातील अनेक देशांना बसणार आहे. कार्बन उत्सर्जन कमी न झाल्यास मानवाला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागणार असल्याचे इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमॅट चेंज अर्थात IPCC च्या अहवालातून समोर आले आहे. IPCC चा अहवाल प्रसिद्ध झाला आहे, या अहवालातून काही धक्कादायक निरीक्षणे समोर आली आहेत. यामध्ये मुंबईसाठी देखील मोठा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईतील समुद्राची पातळी वाढू लागल्यामुळं मोठं आर्थिक नुकसान होणार असल्याचं या अहवालात सांगितले आहे.

मुंबईबद्दल नेमकं काय सांगण्यात आलंय

  • मुंबईत समुद्राची पातळी वाढू लागल्यामुळे मोठं आर्थिक नुकसान होणार 
  • 2050 सालापर्यंत होणारे नुकसान सुमारे 49 ते 50 बिलियन डॉलर असण्याचा अंदाज 
  • 2070 सालापर्यंत त्यामध्ये 2.9 पटीनं वाढ होण्याची शक्यता 
  • ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनाचा वेग असाच कायम राहिल्यास एकट्या मुंबईत 2050 सालापर्यंत 162 बिलियन डॉलर नुकसान होण्याचा अंदाज, म्हणजे अदानी आणि अंबानी यांची संपत्ती एकत्र केल्यास तेवढं नुकसान होण्याचा अंदाज 

मुंबई कोस्टल रोडसंदर्भात देखील आयपीसीसीच्या अहवालात गंभीर ताशेरे ओडण्यात आले आहेत.
 
कोस्टल रोडमुळे भरती-ओहोटी क्षेत्रातील प्राणी, वनस्पती आणि मासेमारीवर जगणाऱ्या स्थानिक जनजीवनाला धोका 
मुंबईसह उपनगरातील मोठ्या लोकसंख्येला पुराचा मोठा धोका 
गरीब कुटुंबाला पुराच्या धोक्यापासून वाचायचे असल्यास घराची दुरुस्ती करावी लागते 
श्रीमंतांच्या तुलनेत उत्पन्नातील मोठा हिस्सा यावर खर्च करावा लागतो 
पुरामुळे 2050 पर्यंत सर्वाधिक नुकसान होणाऱ्या सर्वाधिक मोठ्या 20 शहरांमध्ये आशियातील मुंबईसह 13 शहरांचा समावेश

सध्या जगभरात मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जन होत आहे. याचा फटाका सर्वच क्षेत्रांना सहन करावा लागत आहे. हवामान बदलाचा जगाला नेमका कसा फटका बसू शकतो याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. तापमानात साधारणत: 1 ते 4 अंश सेल्सिअसची वाढ होईल, असे या अहवालात सांगण्यात आले आहे. त्यामुळे आशियायी देशांना याचा मोठा फटका बसणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तांदूळ आणि मका उत्पादन घटणार असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. समुद्राच्या पाणी पातळीत देखील वाढ होणार आहे. त्याचा भारतातील सुमारे साडेचार कोटी नागरिकांना धोका असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. कृषी उत्पन्नात घट होणार असून, पुराचा धोका वाढण्याची शक्यता या अहवालात सांगण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 एप्रिल 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 एप्रिल 2026 | रविवार
गौतम अदानींची मोठी घोषणा, 'या' प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम
गौतम अदानींची मोठी घोषणा, 'या' प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम
Mumbai MHADA: देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प, '15 मिनिटांचे शहर' म्हणून नवी ओळख, मोतीलाल नगर पुनर्विकासाचा मास्टरप्लान सादर
देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प, '15 मिनिटांचे शहर' म्हणून नवी ओळख, मोतीलाल नगर पुनर्विकासाचा मास्टरप्लान सादर
Anil Parab : मुंबईत MMRDA च्या टेंडर प्रक्रियेत फिक्सिंगचा आरोप, आठपैकी सहा कंपन्यांना माघार घ्यायला लावली, अनिल परबांचा गंभीर आरोप
मुंबईत MMRDA च्या टेंडर प्रक्रियेत फिक्सिंगचा आरोप, आठपैकी सहा कंपन्यांना माघार घ्यायला लावली, अनिल परबांचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Embed widget