एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2021 | बुधवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2021 | बुधवार 1. लोकसभेत पंतप्रधान‌ नरेंद्र मोदींकडून नव्या कृषी कायद्यांचं समर्थन, पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी, काँग्रेसचा सभात्याग https://bit.ly/2Z2N2Xh 2. कोरोनाचं संकट मानवनिर्मित, मोदींनी मूठभर लोकांना श्रीमंत करत जनतेला मूर्ख बनवलं, काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा नागपुरात घणाघात https://bit.ly/3q7d1bP 3. मुंबईतील वर्सोव्यात सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग, स्फोटाने परिसर हादरला, मुंबईत सिलेंडर स्फोटाच्या 4 दिवसात 2 मोठ्या घटना https://bit.ly/3a6IZ2A 4. पंतप्रधान शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भावूक झाले तर आनंद होईल, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा टोला https://bit.ly/3rK8QTX देशाला विकणारे 'क्रॉनीजीवी' आहेत; राहुल गांधींची मोदी सरकारवर सडकून टीका https://bit.ly/3p97Ab0 5. अहमदनगरच्या वाळवणे गावात पती-पत्नी झाले सरपंच-उपसरपंच, संसारासोबत गावगाडाही हाकणार! https://bit.ly/2OqmZHx सांगलीतील कवठेपिरान गावात कमाल, पत्नी सरपंच तर पती उपसरपंच पदावर बिनविरोध! https://bit.ly/3jI1ayD 6. पाच महिन्यांच्या तीरा कामतसाठी आनंदाची बातमी, 16 कोटी रुपयाचं इंजेक्शन आणि औषधांवरील आयात कर केंद्र सरकारकडून माफ https://bit.ly/2LDtMfZ 7. सुमारे 21 मिनिटे धुरामुळे निष्पाप बाळं ओरडत होती, रडत होती; फॉरेन्सिक टीमला मिळालेल्या CCTV फुटेजमधून स्पष्ट https://bit.ly/3q8Yexw 8. भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या चिरंजीवासह लोकमंगल मल्टीस्टेटच्या नऊ संचालकांविरुद्ध कोर्टात आरोपपत्र दाखल. दूध भुकटी प्रकल्पासाठी पाच कोटी रुपयांचे अनुदान लाटल्याचं प्रकरण https://bit.ly/3tJZidn 9. पुण्यातील लोणीकंद, शिक्रापूर भागातील सराईत गुन्हेगार असलेल्या गोल्डमॅनची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या, जामीनावर बाहेर आलेल्या सचिन शिंदेचा दोन मारेकऱ्यांकडून खून https://bit.ly/3jCbxnE 10. भारताचा 'जलीकट्टू' ऑस्करच्या स्पर्धेतून बाहेर, करिश्मा दुबे दिग्दर्शित लघुपट 'बिट्टू' अजूनही शर्यतीत https://bit.ly/3pfObpf ABP माझा स्पेशल : Teera Kamat | तीरा सर्वांची होते तेव्हा ... ! https://bit.ly/3a4zErO अजित दादा नोकरासाठी इमोशनल, 'काहीही करा पण जालिंदरला वाचवा!', व्यस्त कार्यक्रमातून फोनाफानी https://bit.ly/3a6vW0X Maharashtra RTO Rules: परराज्यात घेतलेलं वाहन महाराष्ट्रात आणायचंय? काय आहेत RTO चे नियम? https://bit.ly/3jzlmCG Teddy Day 2021: प्रेमीयुगलांसाठी खास आहे टेडी-डे, आपल्या जोडीदाराला असं करा इम्प्रेस https://bit.ly/36ZRgmG Special Report | करार शेतीचा अभिनव प्रयोग! 130 एकरावर डाळींबबाग बहरली, सोलापुरातील शेतकऱ्याची यशोगाथा https://bit.ly/3d5f8JP

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
Rahul Gandhi : राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
राहुल गांधी आंदोलनावर ठाम, रात्रभर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर करणार ठिय्या, मोदींसह अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

Embed widget