एक्स्प्लोर

PM Modi Speech | लोकसभेत पंतप्रधानांकडून नव्या कृषी कायद्यांचं समर्थन, काँग्रेसचा सभात्याग

PM Modi Speech in Lok Sabha लोकसभेतील भाषणातही मोदींनी कृषी कायद्यांचं समर्थने केलं. यावेळी पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला.

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबाबत धन्यवाद प्रस्तावावर चर्चा पूर्ण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात आपलं उत्तर देत आहेत. याआधी पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी (8 फेब्रुवारी) राज्यसभेला संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी नव्या कृषी कायद्यांची पाठराखण केली होती. लोकसभेतील भाषणातही मोदींनी कृषी कायद्यांचं समर्थने केलं. यावेळी पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर संतापलेल्या पंतप्रधानांनी काँग्रेस खासदार अधिर रंजन चौधरी यांना समजही दिली.

हे सभागृह आणि सरकार आंदोलक शेतकऱ्यांचा आदर करतं असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितलं. सोबतच दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या आंदोलकांमध्ये अफवा परवल्या गेल्याचा आरोपही त्यांनी केला. मोदी म्हणाले की, "सातत्याने शेतकऱ्यांशी बातचीत सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आक्षेपांवर चर्चा केली आहे. जिथे बदलाची गरज आहे त्यावर विचारही केला. शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हाच आमचा शुद्ध हेतू आहे."

नवे कृषी कायदे लागू झाल्यानंतर कोणतीही मंडई बंद झाली नाही, असा दावा मोदींनी आपल्या भाषणात केला. दरम्यान पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान काँग्रेस खासदारांनी जोरदार गोंधळ घातला. सुरुवातीला मस्करीत काँग्रेस खासदारांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदींनी नंतर मात्र त्यांना चांगलीच समज दिली. हे योग्य नाही, माझ्या मनात तुमचा आदर आहे. तुम्हाला बोलण्याची संधी देण्यात आली होती. आता गोंधळ थांबवा, असं मोदींनी काँग्रेस खासदार अधिर रंजन चौधरी यांना सांगितलं. तसंच माझ्या भाषणात अडथळे निर्माण करणं ही सुनियोजित रणनीती असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान पतंप्रधान मोदींचं भाषण सुरु असतानाच काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला. यानंतर मोदींनी काँग्रेसला टोला लगावला. "काँग्रेस न स्वत:चं भलं करु शकते ना देशाचं. काँग्रेस खासदारांची राज्यसभेत वेगळी भूमिका असते आणि लोकसभेत वेगळी भूमिका असते," असं मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

- हे सभागृह आणि सरकार आंदोलक शेतकऱ्यांचा आदर करतं. - दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या आंदोलकांमध्ये अफवा पसरवल्या गेल्या - सातत्याने बातचीत सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आक्षेपांवर चर्चा केली जात आहे - जिथे बदलाची गरज आहे त्यावर विचारही केला. - शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हाच आमचा शुद्ध हेतू आहे - कृषी कायदे लागू झाल्यानंतर कोणतीही मंडई बंद झाली नाही - माझ्या भाषणात अडथळे निर्माण करणं ही सुनियोजित रणनीती आहे. - खोट्या अफवा सभागृहाच्या बाहेर आणि आतही परवल्या जात आहेत. आपण पसरवलेल्या अफवांचा पर्दाफाश होऊ नये म्हणून विरोधकांचा प्रयत्न - आंदोलक असं आंदोलन करत नाही, आंदोलनजीवी असं आंदोलन करतात.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मराठी माझी आई आहे उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल मात्र मावशी मारायला नाही पाहिजे; शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंची मुक्ताफळे
Video: मराठी माझी आई आहे उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल मात्र मावशी मारायला नाही पाहिजे; शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंची मुक्ताफळे
घरखर्च देत नसल्याच्या रागातून पोटच्या पोरांनीच आईबापाचा काटा काढला, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडले, रायगड हादरलं
घरखर्च देत नसल्याच्या रागातून पोटच्या पोरांनीच आईबापाचा काटा काढला, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडले, रायगड हादरलं
Nashik Politics: दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या, चारोस्करांनी कमळ हाती घेताच गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; नरहरी झिरवाळांना राजकीय शह?
दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या, चारोस्करांनी कमळ हाती घेताच गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; नरहरी झिरवाळांना राजकीय शह?
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.46 पर्यंत राहण्याची शक्यता, पगार किती रुपयांनी वाढणार?
आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.46 पर्यंत राहण्याची शक्यता, पगार किती रुपयांनी वाढणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Asim Sarode License Suspended असीम सरोदेंना वादग्रस्त वक्तव्य भोवलं, वकिली सनद तीन महिन्यांसाठी रद्द
Voter List Row: 'ठाकरेंना फक्त हिंदू, मराठी मतदारच दुबार दिसतात का?'; Ashish Shelar यांचा थेट सवाल
Political Row: 'आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे', आमदार Prakash Surve यांचे वादग्रस्त विधान
Maharashtra : प्रल्हाद साळुंखेला हिसका दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही - Ramraje Naik Nimbalkar
Phaltan Doctor : 'SIT नेमल्याचं वृत्त खोटं, केवळ देखरेखीसाठी नियुक्ती', अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठी माझी आई आहे उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल मात्र मावशी मारायला नाही पाहिजे; शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंची मुक्ताफळे
Video: मराठी माझी आई आहे उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल मात्र मावशी मारायला नाही पाहिजे; शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंची मुक्ताफळे
घरखर्च देत नसल्याच्या रागातून पोटच्या पोरांनीच आईबापाचा काटा काढला, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडले, रायगड हादरलं
घरखर्च देत नसल्याच्या रागातून पोटच्या पोरांनीच आईबापाचा काटा काढला, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडले, रायगड हादरलं
Nashik Politics: दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या, चारोस्करांनी कमळ हाती घेताच गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; नरहरी झिरवाळांना राजकीय शह?
दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या, चारोस्करांनी कमळ हाती घेताच गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; नरहरी झिरवाळांना राजकीय शह?
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.46 पर्यंत राहण्याची शक्यता, पगार किती रुपयांनी वाढणार?
आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.46 पर्यंत राहण्याची शक्यता, पगार किती रुपयांनी वाढणार?
Bank Holiday : या आठवड्यात सलग चार दिवस बँका बंद राहणार, बँकेतील कामाचं नियोजन करण्यापूर्वी पाहा संपूर्ण यादी 
बँका या आठवड्यात सलग चार दिवस बंद राहणार, बँकेतील कामाचं नियोजन करण्यापूर्वी पाहा संपूर्ण यादी 
पाकिस्तानच्या भूमिगत अणवस्त्र चाचणीमुळं भूकंप येतात, आता अमेरिकेला देखील अणवस्त्र चाचणी करावी लागेल  : डोनाल्ड ट्रम्प
संपूर्ण जगाला 150 वेळा उडवून देता येईल इतकी अणवस्त्र आमच्याकडे, चाचण्या सुरु करणार: डोनाल्ड ट्रम्प
Palghar Farmer News: भात पिकाच्या नुकसानापोटी फक्त 2 रूपये 30 पैशांची भरपाई, सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळले मीठ, पालघरमधील प्रकार
भात पिकाच्या नुकसानापोटी फक्त 2 रूपये 30 पैशांची भरपाई, सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळले मीठ, पालघरमधील प्रकार
INDW vs SAW World Cup Final 2025 Harmanpreet Kaur: भारतीय महिला क्रिकेटच्या संघात सगळ्यात जास्त शिव्या कोण देतं?; हरमनप्रीत कौरने नाव जाहीर करुन टाकलं!
भारतीय महिला क्रिकेटच्या संघात सगळ्यात जास्त शिव्या कोण देतं?; हरमनप्रीत कौरने नाव जाहीर करुन टाकलं!
Embed widget