एक्स्प्लोर

Morning Headlines 19th May: मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या

देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.. 

राज्यासह देशभरात उन्हाचा तडाखा वाढणार, हवामान विभागाचा इशारा 

राज्यासह देशामध्ये वाढत असलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे (Heat Wave) नागरिक हैराण झाले असतानाच पुढील दोन दिवस  तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  देशातील अनेक राज्यात तापमान 45 अंशावर गेले  आहे. (वाचा सविस्तर)

Central Vista : 28 मे रोजीचा मुहूर्त ठरला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार संसदेच्या नव्या इमारतीचं उद्धाटन 

संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्धाटनाचा मुहूर्त ठरला असून 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या इमारतीचं उद्धाटन होणार आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही माहिती दिली आहे (वाचा सविस्तर)

"चित्त्यांना राजस्थान, महाराष्ट्रात पाठवण्याचा विचार करा"; चित्त्यांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) आफ्रिकेतून (Africa) आणलेल्या 3 चित्त्यांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) चिंता व्यक्त केली आहे. केवळ एकाच ठिकाणी चित्तांचा बंदोबस्त करणं योग्य होणार नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे. इतर अभयारण्यातही त्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. तसेच, सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी आपण सरकारवर प्रश्न उपस्थित करत नसल्याचं स्पष्ट केलं. (वाचा सविस्तर)

कर्नाटकच्या जनतेच्या मनातील लोकप्रिय नेता, सिद्धरमय्या... दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ, पाहा त्यांची कारकीर्द 

कर्नाटकच्या जनतेच्या मनातील लोकप्रिय नेता, सिद्धरमय्या... 2006 मध्येJDS सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश, दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ; वाचा त्यांची संपूर्ण कारकिर्द (वाचा सविस्तर)

एलॉन मस्क यांची मोठी घोषणा; ट्विटर ब्लू सब्स्क्रायबर्ससाठी नवं फिचर 

एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter) विकत घेतल्यापासून सातत्यानं नवनवीन बदल ते करत आहेत. त्यांनी अनेकदा सांगितलंय की, ट्विटरला तोट्यातून बाहरे काढण्याच्या दृष्टीनं ते प्रत्येक गोष्टीचा विचार करतात. आतापर्यंत त्यांनी ट्विटर युजर्ससाठी अनेक नवे फिचर्सही लॉन्च केले आहेत.   ब्ल्यू टिक (Twitter Blue) सबस्क्रिप्शन घेणाऱ्या ग्राहकांना ट्विटरकडून इतरही अनेक सुविधा दिल्या जातात. याच युजर्ससाठी आता मस्क नवकोरं फिचर घेऊन आले आहेत. ट्विटर ब्लूचे सदस्यांना आता दोन तासांची व्हिडीओ क्लिप अपलोड करु शकणार आहेत. (वाचा सविस्तर)

मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात, नाव बदलून लपवली ओळख

भारताचा मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिमनं आपलं नाव बदललंय का? हा प्रश्न विचारला जातोय, कारण पाकिस्तानी तपास यंत्रणा आयएसआय आणि दाऊद  देशाविरोधात कट रचत असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी दाऊदने आपली ओळख लपवण्यासाठी नाव बदल्याची माहिती समोर येत आहे.  दाऊद आपली ओळख लपवून सध्या कराचीमध्ये राहत आहे. (वाचा सविस्तर)

मेष, सिंह, कुंभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस भाग्याचा; जाणून घेऊया 'या' 12 राशींचे राशीभविष्य

आजचा दिवस काही राशींसाठी महत्त्वाचा दिवस आहे. मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच मिथुन राशीची लोकं समाजसेवा करण्याची संधी मिळेल. तूळ राशीच्या लोकांना जोडीदाराचं सहकार्य मिळेल.  मीन राशीच्या लोकांची व्यवसायात प्रगती होईल. मेष राशीपासून ते मीन राशीच्या लोकांपर्यंत कसा जाईल आजचा दिवस? वाचा सविस्तर आजचे राशीभविष्य.

केमाल पाशा, नीलम संजीव रेड्डी आणि रस्किन बॉंड यांचा जन्म, हॅले धूमकेतू पृथ्वीजवळून गेला; आज इतिहासात 

भारतीय इतिहासासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. इतिहासात आजच्याच दिवशी संत ज्ञानेश्वरांच्या बहीण संत मुक्ताबाई यांचे तसेच टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे निधन झाले. तुर्कस्तानचा चेहरामोहरा बदलवणाऱ्या अतातुर्क केमाल पाशा यांचा जन्म झाला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Sabha Election 2024: निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
मोठी बातमी : निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
Income Tax Raid : माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
Satej Patil : कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
हिंगोलीत सुभाष वानखेडेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई
हिंगोलीत सुभाष वानखेडेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 9 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSanjay Raut : 'वर्षा'वरून गुंडांना मदत करण्याचे आदेश - संजय राऊतABP Majha Headlines :  10 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPM Narendra Modi :राहुल गांधींकडून 15 मिनिटं सावरकरांची प्रशंसा करून दाखवावी ; उद्धव ठाकरेंना चॅलेंज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Sabha Election 2024: निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
मोठी बातमी : निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
Income Tax Raid : माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
Satej Patil : कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
हिंगोलीत सुभाष वानखेडेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई
हिंगोलीत सुभाष वानखेडेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई
BJP Manifesto : भाजपाचं ठरलं! अमित शाहांच्या हाताने जाहीरनामा करणार प्रसिद्ध; मविआच्या पंचसूत्रीनंतर BJP च्या पेटाऱ्यात नेमकं काय?
भाजपाचं ठरलं! अमित शाहांच्या हाताने जाहीरनामा करणार प्रसिद्ध; मविआच्या पंचसूत्रीनंतर BJP च्या पेटाऱ्यात नेमकं काय?
Maharashtra Assembly Elections 2024 : देवळालीत नवा ट्विस्ट, सरोज अहिरे, योगेश घोलपांना निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय आहे कारण?
देवळालीत नवा ट्विस्ट, सरोज अहिरे, योगेश घोलपांना निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय आहे कारण?
गंगापूर खुलाताबादचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत मोठा गोंधळ; रेल्वेबाबत तरुणांनी प्रश्न विचारल्यामुळे गदारोळ
गंगापूर खुलाताबादचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत मोठा गोंधळ; रेल्वेबाबत तरुणांनी प्रश्न विचारल्यामुळे गदारोळ
Happy Birthday Subodh Bhave: कट्यार काळजात..बालगंधर्व; सुबोध भावेनं 'या' नाटकांवर आधारित कथांना आणलं मोठ्या पडद्यावर, पहा त्याचे उत्कृष्ट सिनेमे
कट्यार काळजात..बालगंधर्व; सुबोध भावेनं 'या' नाटकांवर आधारित कथांना आणलं मोठ्या पडद्यावर, पहा त्याचे उत्कृष्ट सिनेमे
Embed widget