एक्स्प्लोर

Ankita Walawalkar : "आपण लग्न करतोय", 'बिग बॉस' फेम अंकितासाठी होणाऱ्या नवऱ्याची खास पोस्ट, दसऱ्याच्या शुभेच्छा अन् लग्नाची घोषणा

Ankita Walawalkar : 'बिग बॉस मराठी' फेम अंकिता वालावलकरच्या लग्नाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अंकिताचा बॉयफ्रेंड कोण आहे?

Ankita Walawalkar Fiance Kunal Bhagat Post : बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये सदस्य म्हणून सामील झालेली अंकिता वालावलकर शोमधून घराघरात पोहोचली आहे. अंकिता वालावलकरचा मोठा चाहतावर्ग आहे, ज्यांच्यामुळे ती बॉस मराठीमध्ये टॉप 6 फायनलिस्टमध्ये पोहोचली. बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन संपल्यानंतर अंकिता वालावलकरच्या लग्नाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अंकिताचा बॉयफ्रेंड कोण आहे? तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव काय? असे प्रश्न नेटकरी विचारत आहेत. अखेर अंकिताने या सर्व प्रश्नांची उत्तर देत चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केली आहे. 

दसऱ्याच्या मुहूर्तावर अंकिता वालावलकरने बॉयफ्रेंड कुणाल भगतसोबतच्या नात्याची ग्वाही दिली आहे. यासोबत अंकिता आणि कुणाल लवकरच लग्न करणार असल्याचंही चाहत्यांना सांगितलं आहे. अंकिताने सोशल मीडियावर तिचा होणारा नवरा कुणालसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे. अंकिता वालावलकरचा होणारा नवरा कुणाल भगत संगीत दिग्दर्शक आहे. कुणालने अनेक चित्रपट आणि मालिकांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.

कुणाल भगतने अंकितासाठी खास पोस्ट करत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कुणालने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, "तू आयुष्यात आलीस आणि खरं प्रेम ह्या शब्दाचा अर्थ कळला. आपल्या आयुष्यातला सगळयात मोठा निर्णय, आपण लग्न करतोय. तुला खुश ठेवणं,तुला हसवणं,आता माझी सवय झाली आहे आणि ही माझी सवय नेहमी आशीच ठेवेन, विश्वास ठेव. माझ्या सोन्यासारख्या होणाऱ्या बायकोला दसऱ्याच्या शुभेच्छा."

View this post on Instagram
 
A post shared by Ankita PrabhuWalawalkar (@kokanheartedgirl)

अंकितानेही कुणालला दसऱ्याच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. अंकिताने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिलंय, "प्रेम हे एकमेकांसाठी जगणं आहे हे तू सांगितलस, काळाच्या ओघात कळलच नाही.
आयुष्य कसं कुठे बदललं,
तू भेटलास आणि पुन्हा जगावसं वाटलं. वचन देते एका सुखी कौटुंबिक आयुष्याची तुझी सहचारिणी असेन. दसऱ्याच्या शुभेच्छा".

View this post on Instagram
 
A post shared by Ankita PrabhuWalawalkar (@kokanheartedgirl)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ankita Walawalkar : 'बिग बॉस' फेम अंकिता वालावलकरने दिली 'गूड न्यूज', 'सूर जुळले' म्हणत शेअर केला होणाऱ्या नवऱ्याचा फोटो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV, दादरमधील दुकानात घेतले इअरफोन...Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Embed widget