एक्स्प्लोर

VIDEO : अभिजीत सावंतने ऐन दिवाळीत चाहत्यांना दिली गोड बातमी, पत्नीसोबतचा व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Abhijeet Sawant Injury Update : यंदाच्या बिग बॉसच्या पर्वात अभिजीत सावंतची खूप चर्चा झाली. अभिजीतला महाराष्ट्राने भरपूर प्रेम दिलं. आता अभिजीतने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.

Abhijeet Sawant Video : गायक अभिजीत सावंतने ऐन दिवाळीच चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली आहे. अभिजीत सावंतच्या गोड बातमीनंतर चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. इंडियन आयडलच्या पहिल्या सीझनचा विजेता अभिजीत सावंत यंदा बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाला होता. बिग बॉस मराठी 5 मध्ये अभिजीत सावंत पहिला रनअप ठरला. यंदाच्या बिग बॉसच्या पर्वात अभिजीत सावंतची खूप चर्चा झाली. अभिजीतला महाराष्ट्राने भरपूर प्रेम दिलं. आता अभिजीतने गोड बातमी दिली आहे.

अभिजीत सावंतने ऐन दिवाळीत चाहत्यांना दिली गोड बातमी

अभिजीत सावंत (Singer Abhijeet Sawant) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही तो चाहत्यांसोबत प्रत्येक अपडेट शेअर करत असतो. आता त्याने चाहत्यांना गोड बातमी देत दिलासा दिला आहे. अभिजीत सावंतने बायकोसोबतचा व्हिडीओ शेअर करत ही गूड न्यूज दिली आहे. बिग बॉसच्या घरात अभिजीत सावंतला दुखापत झाली होती. दुखापतीसंदर्भात अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत चाहत्यांना खूश केलं आहे.

पत्नीसोबतचा व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

बिग बॉस मराठी पाचव्या पर्वात सामील झाला होता. बिग बॉस मराठीच्या घरात टास्कदरम्यान अभिजीत सावंतला दुखापत झाली होती. अभिजीत सावंतच्या हाताला दुखापत झाली. बिग बॉसच्या घरात असतानाही त्याच्या हाताला प्लास्टर होतं. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावरही अभिजीतच्या हाताला प्लास्टर होतं. त्यामुळे चाहतेही चिंतेत होते. आता अभिजीतने दिलेल्या अपडेटनंतर चाहत्यांनाही दिलासा मिळाला आहे. 

अभिजीत सावंतने चाहत्यांसोबत शेअर केली गूड न्यूज

अभिजीत सावंतने हा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, "बिग बॉसच्या घरात असल्यापासून सांभाळून ठेवलेली ही बंदूक अखेर माझ्या हातातून काढून टाकलेली आहे. दुखापत आता ठीक आहे, हळूहळू बरी होतेय. आता ही दिवाळी हॅप्पी आहे". डॉक्टरकडे जाताना अभिजीत सावंतसोबत त्याची पत्नीही होती, तिने ही सर्व घटना कॅमेऱ्यात चित्रीत केली आणि अभिजीतने पत्नीसोबतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. अभिजीत सावंतची दिवाळी गोड आणि हॅप्पी झालेली पाहून चाहत्यांनीही नि:श्वास सोडला आहे.

चाहत्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

View this post on Instagram
 
A post shared by Abhiijeet Saawant (@abhijeetsawant73)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Armaan Malik : पहिल्या पत्नीच्या मैत्रिणीसोबत दुसरं लग्न, आता यूट्यूबर अरमान मलिकनं केलं तिसरं लग्न?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
Shara Pawar: शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray Majha Vision : राज्यात सरकार आणायचंय, महाराष्ट्रासाठी लढतोय, पदांची लालसा नाहीKudal Rada | कुडाळमध्ये उमेदवारी अर्जाची छाननी सुरू असताना राडा,महायुती-ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडलेVarsha Gaikwad Chitra Wagh Rupali Chakankar Ayodhya Pol Majha Vision : राज्यातील महिला ब्रिगेड UNCUTSpecial Report Sanjay Raut : सांगली पॅटर्न कुणाच्या बाजूने ? राऊतांचा सवाल, मविआत वादळाची चिन्ह

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
Shara Pawar: शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
पालघरमध्ये सापडलं 5 कोटीचं घबाड, पोलिसांच्या उत्तरानं आमदार अवाक्; दादरा नगरहून महाराष्ट्रात आली रक्कम
पालघरमध्ये सापडलं 5 कोटीचं घबाड, पोलिसांच्या उत्तरानं आमदार अवाक्; दादरा नगरहून महाराष्ट्रात आली रक्कम
India China complete Disengagement in Depsang Demchok : भारत-चीन सीमेवर डेपसांग आणि डेमचोकमधून सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण; दोन्ही सैनिक एकमेकांना उद्या मिठाई भरवणार!
भारत-चीन सीमेवर डेपसांग आणि डेमचोकमधून सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण; दोन्ही सैनिक एकमेकांना उद्या मिठाई भरवणार!
ठाकरेंची तोफ धडाडणार, 5 नोव्हेंबरपासून सुरुवात, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातही सभा
ठाकरेंची तोफ धडाडणार, 5 नोव्हेंबरपासून सुरुवात, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातही सभा
भिवंडीत कारमध्ये घबाड, रोकड जप्त; मतदारसंघात स्टॅटिक सर्विलन्स टीमची कारवाई
भिवंडीत कारमध्ये घबाड, रोकड जप्त; मतदारसंघात स्टॅटिक सर्विलन्स टीमची कारवाई
Embed widget