एक्स्प्लोर

krishnam Raju : अभिनेते कृष्णम राजू यांचे निधन; वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अभिनेते कृष्णम राजू  (krishnam Raju) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 83 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

krishnam Raju : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते कृष्णम राजू  (krishnam Raju) यांचे निधन झाले आहे. कृष्णम राजू यांनी वयाच्या 83 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. टॉलिवूडचे 'रिबेल स्टार' अशी कृष्णम राजू यांची ओळख होती. त्यांनी 180 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.  राधे श्याम हा त्यांचा शेवटचा चित्रपट. कृष्णम राजू यांनी सामाजिक, कौटुंबिक, रोमँटिक, थ्रिलर कथानकावर आधारित असणाऱ्या चित्रपटांमध्ये काम केले. 

1996 मध्ये रिलीज झालेल्या  'चिलाका गोरनिका' या चित्रपटामधून कृष्णम राजू यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. कृष्णम राजू हे आंध्र प्रदेश सरकारच्या नंदी पुरस्काराचे दोन वेळा मानकरी ठरले. कृष्णम राजू यांना 1986 मध्ये 'तंद्र पापरायुडू' चित्रपटासाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 2006 मध्ये त्यांना फिल्मफेअर साऊथचा 'लाइफटाइम अचिव्हमेंट' पुरस्कार मिळाला.  त्यांच्या 'अमरा दीपम', 'सीता रामुलू', 'कटकटला रुद्रैया' या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 

अभिनेता  निखिल सिद्धार्थनं ट्वीट शेअर करुन कृष्णम राजू यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच कृष्णम राजू यांच्या चाहत्यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. 

कृष्णम राजू  यांनी 1991 मध्ये नरसापुरममधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.  1999 च्या निवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवार म्हणून त्यांनी विजय मिळवला. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Entertainment News Live Updates 11 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Actor Ranbir Kapoor Mistake In Speech: 'अखेर अंत सत्य आणि चांगुलपणाचा होईल...'; जाहीर कार्यक्रमात बोलताना फसला 'रामायण' फेम रणबीर कपूर, ट्रोल झाल्यानंतर मागितली माफी, घडलं काय?
'अखेर अंत सत्य आणि चांगुलपणाचा होईल...'; जाहीर कार्यक्रमात बोलताना फसला 'रामायण' फेम रणबीर कपूर, ट्रोल झाल्यानंतर मागितली माफी
Madhuri Dixit Shared Marriage Memories: बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
Tiger Shroff Car Attack Case: टायगर श्रॉफवरील हल्ल्याआधी आरोपींची हॉटेलमध्ये प्रॅक्टिस; चुकून गोळी सुटली, बेडमध्ये घुसली, पुढे काय घडलं?, पोलिसही चक्रावले!
टायगर श्रॉफवरील हल्ल्याआधी आरोपींची हॉटेलमध्ये प्रॅक्टिस; चुकून गोळी सुटली, बेडमध्ये घुसली, पुढे काय घडलं?, पोलिसही चक्रावले!
Tiger Shroff Shooters Conducted Recce At Ranbir Kapoor Residence: टायगर श्रॉफ नाही, रणबीर कपूर होता हल्लेखोरांच्या निशाण्यावर? वांद्र्यातील घराची केलेली रेकी, पण...
टायगर श्रॉफ नाही, रणबीर कपूर होता हल्लेखोरांच्या निशाण्यावर? वांद्र्यातील घराची केलेली रेकी, पण...

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
Land Sale Transactions: सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
Madhuri Dixit Shared Marriage Memories: बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
Mumbai Water Shortage: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
IND vs NZ 1st T20 Pitch Report : अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!
अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!
Mira Bhayandar Crime News : अजित पवारांचा पीए असल्याचा दावा; सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लावण्याचं आमिष; महिलेसह तिच्या मैत्रिणीला फसवलं, 21 लाख 46 हजार घेतले अन्...
अजित पवारांचा पीए असल्याचा दावा; सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लावण्याचं आमिष; महिलेसह तिच्या मैत्रिणीला फसवलं, 21 लाख 46 हजार घेतले अन्...
Embed widget