एक्स्प्लोर

सोलो ट्रिप ते मैत्रीचा खास प्रवास; 'सखे गं साजणी'चा धम्माल टीझर रिलीज, पहिल्यांदाच 3 कलाकार एकत्र स्क्रीन शेअर करणार

Sakhe Ga Sajani Teaser Goes Viral: Sakhe Ga Sajani या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित. तीन कलाकार पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार.

Sakhe Ga Sajani Marathi movie teaser release: मित्रांसह केलेला प्रवास आपल्याला कायम लक्षात राहतो. फिरण्याचा ठिकाण कोणतंही असो,  मित्रांसोबत केलेल्या प्रवासामुळे नातं अधिक घट्ट होतं.  यातून आयुष्य नव्यानं जगायला आपल्याला अनुभव मिळतो.  हाच अनुभव आपल्याला आगामी मराठी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. सखे गं साजणी हा आगामी मराठी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.    या चित्रपटातून  आपल्याला  मैत्री आणि नव्या अनुभवांचा उलगडा होईल.  

मैत्री आणि आयु्ष्यातील नात्यांची कहाणी आपल्याला या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.  सखे  गं साजणी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून,  हा चित्रपट आपल्याला 3 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  आगामी मराठी चित्रपटाच्या टीझरमध्ये तीन मित्रांच्या आयुष्यातील कहाणी दाखवण्यात आली आहे.  मैत्री तसेच  भावनिक क्षणांची झलक देखील आपल्याला या चित्रपटातून अनुभवता येणार आहे. 

सखे गं साजणी या आगामी मराठी चित्रपटात तीन मराठी कलाकारांची धम्माल एकत्र पाहता येणार आहे.  या चित्रपटात अभिनेत्री प्रार्थना बेहरे, पूजा सावंत आणि अभिजीत खांडकेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  ही तिकडी पहिल्यांदाच आपल्याला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. तिघांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.  कॉफी आणि बरंच काही, मितवा  यांसारख्या चित्रपटातून  प्रार्थना बहेरे हिनं आपल्या अभिनयाची छाप सोडली.  तर, पुजा सावंत ही दगडी चाळ या चित्रपटासाठी ओळखली जाते.  अभिजीत खांडकेकर यानंही बाबू बँड बाजा यांसारख्या चित्रपटातून त्यानं आपल्या अभिनयाची छाप उमटवली.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prarthana Behere Jawkar 💜 (@prarthana.behere)

सखे गं साजणी या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक जावेकर यांनी केलं असून, redbulb studios च्या बॅनरखाली हा सिनेमा तयार होत आहे.  या चित्रपटाचे शूटिंग थायलंडमधील सुंदर लोकेशन्सवर शूट करण्यात आले आहे. एक मैत्रीचा वेगळा अनुभव आपल्याला या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.  सध्या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियात व्हायरल होत असून, या आगामी मराठी चित्रपटासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीला सापडला आपला 'जीवनसाथी'; शाळा फेम अभिनेत्यासोबत गिरवणार आयुष्याचे धडे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajay Atul: बापाच्या सुरांनी महाराष्ट्र वेडावला, आता लेक काळजात घर करणार! अतुल यांच्या मुलाची 'राजा शिवाजी'च्या अँथम साँगमध्ये दिसली पहिली झलक
बापाच्या सुरांनी महाराष्ट्र वेडावला, आता लेक काळजात घर करणार! अतुल यांच्या मुलाची 'राजा शिवाजी'च्या अँथम साँगमध्ये दिसली पहिली झलक
Bigg Boss: विशाल कोटियनसाठी खुशखबर; बिग बॉसच्या फिनाले आधीच मोठी गोष्ट घडली, चाहतेही आनंदी
विशाल कोटियनसाठी खुशखबर; बिग बॉसच्या फिनाले आधीच मोठी गोष्ट घडली, चाहतेही आनंदी
Shiv Thakare: 'बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी ब्रेकअप, 9 वर्षांचं रिलेशनशिप...' शिव ठाकरेनं सांगितली कॉलेजमधील प्रेमाची गोष्ट
'बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी ब्रेकअप, 9 वर्षांचं रिलेशनशिप...' शिव ठाकरेनं सांगितली कॉलेजमधील प्रेमाची गोष्ट
Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात ‘लाइव्ह कॉन्सर्ट’! अभिजितच्या एन्ट्रीने सगळेच झाले फॅन; हे 'एव्हरग्रीन' गाणं म्हणत दिला सुखद धक्का
बिग बॉसच्या घरात ‘लाइव्ह कॉन्सर्ट’! अभिजितच्या एन्ट्रीने सगळेच झाले फॅन; हे 'एव्हरग्रीन' गाणं म्हणत दिला सुखद धक्का
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crude Oil in India : जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Embed widget