एक्स्प्लोर

प्रसिद्ध गायिकेनं नशेत कार भरधाव पळवली; पोलिसांनी अडवून अटक केली, आता थेट कोर्टात...

Britney Spears California drunk and drive case: जगप्रसिद्ध गायिका ब्रिटनी स्पीयर्सला पोलिसांनी कॅलिफोर्नियातील वेंचुरा काउंटी येथून ताब्यात घेतलं आहे.

Britney Spears California case: हॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जगप्रसिद्ध अमेरिकन पॉप सिंगर ब्रिटनी स्पीयर्स चर्चेत आली आहे. चर्चेत येण्यामागचं कारण तिला अटक झाली आहे. कॅलिफोर्नियामध्ये पोलिसांनी तिला अटक केली होती. नंतर पोलिसांच्या ताब्यातून तिला सोडण्यात आले. दरम्यान, हे  प्रकरण अद्याप संपलेलं नाही.  तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, गायिकेवर दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेचा अधिक तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे.  

ही घटना 4 मार्च (बुधवारी) घडली असल्याची माहिती आहे. ती कॅलिफॉर्नियातील वेंचुरा काउंटी येथे कार चालवत होती.  गायिका दारुच्या नशेत गाडी चालवत होती, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. संशय आल्यामुळे पोलिसांनी तिच्या वाहनाला थांबवले, तसेच तिला अटक केली.  मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनी स्पीयर्सला  पोलीस कार्यालयात नेण्यात आले.   जिथे तिची कसून चौकशी करण्यात आली.   कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिला सोडण्यात आले.  दरम्यान, तिची कार जप्त करण्यात आली आहे.  

गायिकाला सोडण्यात आले असले तरी, तिला या प्रकरणाबाबत न्यायालयात हजर राहावं लागेल. 4 मे रोजी या प्रकरणाबाबत न्यायालयीन सुनावणी होणार आहे.  दरम्यान, या प्रकरणानंतर ब्रिटनी स्पीयर्सचे इन्स्टाग्राम अकाऊंटही दिसत नाहीये.  तिने इन्स्टाग्राम अकाऊंट डिलिट केले असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, तिचे अकाऊंट डिलिट झाले आहे, की करण्यात आले आहे? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.  

अमेरिकन पॉप सिंगर ब्रिटनी स्पीयर्सचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिचे गाणे आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. तिनं आपल्या गायनातून चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. ती सोशल मीडियावरही सक्रीय असते. 42 मिलियन नेटकरी तिला फॉलो करतात.  ती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. ती चाहत्यांशी कनेक्टेड असते. दरम्यान, तिला अटक केल्यानंतर चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. तिला अटक होते की, या प्रकरणातून तिची सुटका होते, याची माहिती लवकरच समोर येईल.  दरम्यान, या घटनेनंतर मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

घटस्फोटाची चर्चा अन् एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप; विजय थेट 'ती'च्यासोबतच दिसला, नेटकरी म्हणाले, 'भावा, विश्वासघात केलास...'

रश्मिका-विजयच्या रिसेप्शनला अनवाणीच पोहोचला हा अभिनेता, डोक्यापासून पायापर्यंत काळा पोशाख, कारण ऐकून हैराण व्हाल

 

महत्त्वाच्या बातम्या

Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Tv Actress Eva Grover: आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न, इंटिमेट होताना मारहाण, दिग्दर्शकांशी संबंध ठेवण्यास दबाव; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न, इंटिमेट होताना मारहाण, दिग्दर्शकांशी संबंध ठेवण्यास दबाव; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Welcome to the Jungle: 'वेलकम टू द जंगल'ची 23 व्या दिवशी ब्लॉकबस्टर कमाई; चौथ्या शनिवारी किती कोटींचा गल्ला जमावला?
'वेलकम टू द जंगल'ची 23 व्या दिवशी ब्लॉकबस्टर कमाई; चौथ्या शनिवारी किती कोटींचा गल्ला जमावला?
Baba Ramdev on Ramayan:' हा चित्रपट जगभरात इतिहास रचेल ' 4000 कोटींच्या रामायणचा ट्रेलर पाहताच रामदेव बाबांची प्रतिक्रिया; म्हणाले 'स्क्रीनवरचा बाण आपल्यालाच..'
' हा चित्रपट जगभरात इतिहास रचेल ' 4000 कोटींच्या रामायणचा ट्रेलर पाहताच रामदेव बाबांची प्रतिक्रिया; म्हणाले 'स्क्रीनवरचा बाण आपल्यालाच..'

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
PV Sindhu : पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर करेक्ट कार्यक्रम
पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर चार वर्षांनंतर करेक्ट कार्यक्रम
Embed widget