एक्स्प्लोर

The up files : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कार्य 'द यूपी फाइल्स' सिनेमातून मोठ्या पडद्यावर, एकाच आठवड्यात जमावला 16 कोटींचा गल्ला

The up files Movie Box Office Collection : द युपी फाईल्स या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. 

The up files Movie Box Office Collection : मनोज जोशी, मंजरी फडनीस आणि मिलिंद गुणाजी यांसारख्या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला सिनेमा "द यूपी फाइल्स" (The UP Files) सिनेमाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरु आहे. या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात कोट्यवधींची कमाई केली आहे. दुसऱ्याच दिवशी या सिनेमाने जवळपास 3 कोटी रुपयांचा गल्ला जमावला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांच्यावर हा सिनेमा आधारित असून अभिनेते मनोज जोशी यांनी योगी आदित्यनाथ यांची भूमिका साकारली आहे. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर द युपी फाईल्स हा सिनेमा आधारित आहे. संपूर्ण भारतात 400 पेक्षा जास्त सिनेमागृहांमध्ये हा चित्रपट दाखवला जात आहे ज्यामध्ये मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन दोन्ही आहेत. सिंगल स्क्रीनमध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. फक्त उत्तर प्रदेशात 100 पेक्षा जास्त सिनेमागृहांमध्ये हा चित्रपट चालत आहे. अहमदाबाद, चेन्नई, उदयपूरमध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपट पाहत आहेत.              

सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?

या सिनेमाने पहिल्याच दिवशी, 2.5 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 3 कोटी रुपयांची कमाई केली आणि तिसऱ्या दिवशी 4 कोटी 25 लाख रुपयांचा गल्ला या सिनेमाने जमावला. दरम्यान हा सिनेमा चित्रपट दुसऱ्या आठवड्यातही 100 पेक्षा जास्त सिनेमागृहांमध्ये चालत आहे. उत्तर प्रदेशात या सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतंय.  

हे कलाकार सिनेमात 

चित्रपट "द यूपी फाइल्स" मध्ये सर्व कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना आवडत आहे. दिग्दर्शक नीरज सहाय यांची कथा सांगण्याची कला आणि सादरीकरण लोकांना आकर्षित करत आहे. निर्माता कुलदीप उमरावसिंह ओस्टवाल यांच्या पहिल्या प्रयत्नाला अपार प्रशंसा मिळत आहे. चित्रपटात मनोज जोशी, मंजरी फडनीस, मिलिंद गुणाजी यांच्या व्यतिरिक्त अवतार गिल, अली असगर, शाहबाज खान, अनिल जॉर्ज, अमन वर्मा आणि अशोक समर्थ यांसारखे अनुभवी कलाकार आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Manoj Joshi (@actormanojjoshi)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi : एक नंबर! अख्खा महाराष्ट्र याचीच वाट पाहत होता, आता सगळ्यांचा माज उतरणार; रितेश भाऊचा निक्कीला 'दे धक्का'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Disha Salian & Aaditya Thackeray: ...तर उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरे देश सोडून... रामदास कदमांचं मोठं वक्तव्य
शिवसेनाप्रमुखांच्या नातवावर बलात्काराचा आरोप होणे गंभीर गोष्ट, लाज असती तर उद्धव-आदित्य ठाकरेंनी आतापर्यंत देश सोडला असता: रामदास कदम
Video: ओ अनिल परब, तुमच्यात हिंमत आहे का, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी, चित्रा वाघ यांचा सभागृहात रुद्रावतार
Video: ओ अनिल परब, तुमच्यात हिंमत आहे का, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी, चित्रा वाघ यांचा सभागृहात रुद्रावतार
Chhattisgarh Naxal Encounter : बस्तरमध्ये दोन चकमकीत 24 नक्षलींचा खात्मा; विजापूरमध्ये 20, कांकेर चकमकीत 4 मृतदेह आणि शस्त्रे जप्त, एक जवान शहीद
बस्तरमध्ये दोन चकमकीत 24 नक्षलींचा खात्मा; विजापूरमध्ये 20, कांकेर चकमकीत 4 मृतदेह आणि शस्त्रे जप्त, एक जवान शहीद
Disha Salian Case : तीन वर्षापूर्वी 'त्या' पत्रकार परिषदेत दिशा सालियनचे आई-वडील ओक्साबोक्सी रडत काय म्हणाले होते?
तीन वर्षापूर्वी 'त्या' पत्रकार परिषदेत दिशा सालियनचे आई-वडील ओक्साबोक्सी रडत काय म्हणाले होते?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Gaikwad on Disha Salian case | पुरावे नसल्यानेच आदित्य ठाकरेंना क्लीनचीट देण्यात आली- गायकवाडNaresh Mhaske on Disha Salian : बनाव आहे म्हणणाऱ्यांनी तारखा आणि कॉल डिटेल्स तपासावेत- नरेश म्हस्केNitesh Rane on Disha Salian : बलाXXXचा आरोप आहे, अटक करा! दिशा प्रतरणात राणेंची मोठी मागणी...Yogesh Kadam on Disha Salian : दिशा सालियन प्रकरणाची चौकशी कुठवर? योगेश कदमांनी दिली A टू Z माहिती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disha Salian & Aaditya Thackeray: ...तर उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरे देश सोडून... रामदास कदमांचं मोठं वक्तव्य
शिवसेनाप्रमुखांच्या नातवावर बलात्काराचा आरोप होणे गंभीर गोष्ट, लाज असती तर उद्धव-आदित्य ठाकरेंनी आतापर्यंत देश सोडला असता: रामदास कदम
Video: ओ अनिल परब, तुमच्यात हिंमत आहे का, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी, चित्रा वाघ यांचा सभागृहात रुद्रावतार
Video: ओ अनिल परब, तुमच्यात हिंमत आहे का, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी, चित्रा वाघ यांचा सभागृहात रुद्रावतार
Chhattisgarh Naxal Encounter : बस्तरमध्ये दोन चकमकीत 24 नक्षलींचा खात्मा; विजापूरमध्ये 20, कांकेर चकमकीत 4 मृतदेह आणि शस्त्रे जप्त, एक जवान शहीद
बस्तरमध्ये दोन चकमकीत 24 नक्षलींचा खात्मा; विजापूरमध्ये 20, कांकेर चकमकीत 4 मृतदेह आणि शस्त्रे जप्त, एक जवान शहीद
Disha Salian Case : तीन वर्षापूर्वी 'त्या' पत्रकार परिषदेत दिशा सालियनचे आई-वडील ओक्साबोक्सी रडत काय म्हणाले होते?
तीन वर्षापूर्वी 'त्या' पत्रकार परिषदेत दिशा सालियनचे आई-वडील ओक्साबोक्सी रडत काय म्हणाले होते?
Anil Parab : किरीट सोमय्याची बायको आत्महत्या करायला चालली होती, जयकुमार गोरेंचे उघडे, नाXडे फोटो सभागृहात आले; अनिल परबांचा हल्लाबोल
किरीट सोमय्याची बायको आत्महत्या करायला चालली होती, जयकुमार गोरेंचे उघडे, नाXडे फोटो सभागृहात आले; अनिल परबांचा हल्लाबोल
मोठी बातमी : राज्यातील सरकारी शाळांना CBSE अभ्यासक्रम लागू, शिक्षणमंत्र्यांची सभागृहात घोषणा
मोठी बातमी : राज्यातील सरकारी शाळांना CBSE अभ्यासक्रम लागू, शिक्षणमंत्र्यांची सभागृहात घोषणा
Disha Salian death case: दिशा सालियनच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे असल्याचे पुरावे, 44 फोन कॉल; सतिश सालियान यांच्या वकिलाचा गंभीर आरोप
दिशा सालियनच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे असल्याचे पुरावे, 44 फोन कॉल; सतिश सालियान यांच्या वकिलाचा गंभीर आरोप
Aaditya Thackeray on Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोपांची राळ उठली, सभागृहात अटकेची मागणी; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोपांची राळ उठली, सभागृहात अटकेची मागणी; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget