एक्स्प्लोर

Shah Rukh Khan : शाहरूखची पहिली कमाई माहितेय? पैसे मिळाल्यानंतर केलं होत 'हे' काम

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचा (Shah Rukh Khan)  चाहता वर्ग मोठा आहे

Shah Rukh Khan:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचा (Shah Rukh Khan)  चाहता वर्ग मोठा आहे. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. चित्रपटांबरोबरच शाहरूख वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये देखील काम करतो. सध्या एका जाहिरातीमध्ये किंवा चित्रपटामध्ये काम करण्यासाठी तो लाखो रूपये मानधन घेतो. पण शहारूखची पहिली कमाई किती होती?, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडत असेल. जाणून घेऊयात शाहरूखची पहिली कमाई किती होती? आणि त्याने ती कशी खर्च केली. 

काही दिवसांपूर्वी शाहरूखने एका शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये  शाहरूखने त्याच्या पहिल्या कमाईबद्दल सांगितले होते. शाहरूखने सांगितले की, त्याने म्यूझिकल शोमध्ये प्रेक्षकांची बैठक व्यवस्था पाहण्याचे काम केले होते. त्या कामाचे शाहरूखला 50 रूपये मिळाले होते. शाहरूखला ताजमहल पाहण्याची इच्छा होती. त्यामुळे शाहरूखने त्याला मिळालेल्या पैशांने बसचे तिकीट घेतले आणि तो ताजमहल बघण्यासाठी गेला.

पुढे शाहरूख म्हणाला, 'माझी पहिली कमाई ही बसचं तिकीट खरेदी केल्यावर संपली. त्यामुळे माझ्याकडे काही खाण्यासाठी पैसे नव्हते.'  

View this post on Instagram
 
A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

शाहरूखची संपत्ती 
शाहरूखची सध्याची वार्षिक कमाई  38 मिलियन म्हणजेच जवळपास 284 करोड रूपये आहे. शाहरूखने त्याच्या करिअरची सुरूवात फौजी आणि सर्कस यांसारख्या मालिकांमधून केली. त्यानंतर त्याने  बनेगा करोडपती- सिझन 3 आणि क्या आप पंचवी पास से तेज है या शोचे सुत्रसंचालन देखील केले आहे. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार,2011मध्ये शाहरूखने 'झटका: टोटल वाइपआउट' या शोसाठी  2.5 करोड रुपये मानधन घेतले होते. 

संबंधित बातम्या

Premiere of Spider-Man No Way Home : स्पायडर मॅनच्या प्रीमियरनंतर Tom Holland भावूक; व्हिडीओ व्हायरल

Ankita Lokhande : डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केला अंकिताचा रॉयल लेहेंगा; 1600 तास सुरु होतं काम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज :   7PM : 6 सप्टेंबर 2024 : ABP MajhaUddhav Thackeray on Shrikant Shinde :  लेकाला डिवचलं;  पिता खवळला; श्रीकांत शिंदेंवर घणाघातJob Majha : भारतीय स्टेट बँकेत नोकरीची संधी : 6 October 2024 : abp MajhaABP Majha Headlines :  7 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget