एक्स्प्लोर

Sohail Khan, Seema Sajdeh : सोहेलसोबत घटस्फोट घेण्याच्या निर्णयावर सीमाची प्रतिक्रिया; म्हणाली, 'मी माझ्या मुलांना आणि कुटुंबाला...'

सीमानं (Seema Sajdeh) मुलाखतीमध्ये घटस्फोटाबाबत सांगितलं आहे.

Sohail Khan, Seema Sajdeh : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोहेल खान (Sohail Khan) आणि  सीमा सजदेह (Seema Sajdeh) हे लवकरच घटस्फोट घेणार आहेत. सोहेल आणि सीमा यांनी लग्नाच्या 24 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. नुकताच त्यांचा फॅमिली कोर्टाच्याबाहेरील फोटो व्हायरल झाला होता. एका मुलाखतीमध्ये सीमानं घटस्फोटाबाबत सांगितलं आहे. सीमानं मुलाखतीमध्ये तिच्या हा निर्णय घेण्यामागील कारण देखील सांगितलं. 

काय म्हणाली सीमा? 
एका मुलाखतीमध्ये सीमानं सोहेलसोबत घटस्फोट घेण्याच्या निर्णयाबाबत सांगितलं. ती म्हणाली, 'मी आता माझ्या आयुष्यातील अशा टप्प्यावर पोहोचलो आहे की मला कोणाचीही पर्वा नाही. मला आयुष्यात पुढे जायचे आहे, म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. माझ्या मुलांना आणि कुटुंबाला माझ्या या निर्णयाबाबत माहित आहे. मी माझ्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहे हे माझ्या कुटुंबाला माहित आहे. मी सर्व नकारात्मकता माझ्या आयुष्यातून काढली आहे.  मी कोण आहे हे माझ्या जवळच्या लोकांना माहीत आहे.' सीमाने सोशल मीडियावरील तिच्या अकाऊंटचे नाव बदलून सीमा किरण सजदेह ठेवले आहे. 

सीमा आणि सोहेलची लव्ह-स्टोरी

सीमा ही फॅशन डिझाइनर आहे. सीमाचे एक फॅशन स्टोर देखील आहे. या फॅशन स्टोरचे नाव 'बांद्रा 190' असं आहे. सोहेलनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  ' प्यार किया तो डरना क्या' या चित्रपटाच्या सेटवर सोहेल आणि सीमा यांची भेट झाली. 1998 मध्ये त्यांचा विवाह सोहळा पार पडला. त्यांना निर्वाण आणि योहन नावाची दोन मुलं आहेत. रिपोर्टनुसार, ते दोघे 2017 पासून वेगळे राहात होते.  द फॅब्युलस लाइफ्स ऑफ बॉलीवूड वाइफ या शोमध्ये असं दाखवण्यात आलं होतं की दोघे वेगवेगळे राहतात आणि त्यांची मुलं त्यांच्यासोबत राहतात. त्या शोमुळे दोघे वेगवेगळे राहतात, याबाबत चाहत्यांना माहिती मिळाली होती. 

इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Leena Chandavarkar : वर्षभरात पहिल्या पतीचे निधन, किशोर कुमार यांच्यासोबत थाटला दुसरा संसार! वाचा अभिनेत्री लीना चंदावरकर यांच्याबद्दल

Sohail Khan-Seema Khan Divorce : बॉलिवूडप्रमाणे आमच्या आयुष्यातही ड्रामा आणि मसाला..., सोहेल खानची सीमा खानसाठीची 'ती' शेवटची पोस्ट व्हायरल

Sohail Khan Seema Khan Divorce : मलायका-अरबाजनंतर आता सोहेल आणि सीमा घेणार घटस्फोट; फॅमिली कोर्टाबाहेरील फोटो व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 21 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Marathi Sahitya Sammelan : RSS मुळे माझा मराठीशी संबंध,पवारांसमोर UNCUT भाषणSharad Pawar Speech Marathi Sahitya Sammelan Delhi : आखिल भारतीय साहित्य संमेलनात शरद पवारांचे भाषणDr.Tara Bhawalkar speech Delhi:कोण पुरोगामी, कोण फुरोगामी, मोदी-पवारांसमोर तारा भवाळकरांनी सुनावलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
Embed widget