एक्स्प्लोर

Sohail Khan Seema Khan Divorce : मलायका-अरबाजनंतर आता सोहेल आणि सीमा घेणार घटस्फोट; फॅमिली कोर्टाबाहेरील फोटो व्हायरल

सोहेल (Sohail Khan) आणि सीमा (Seema Khan) हे आज फॅमिली कोर्टामध्ये उपस्थित होते.

Sohail Khan Seema Khan Divorce : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोहेल खान (Sohail Khan) आणि सीमा खान (Seema Khan ) हे घटस्फोट घेणार आहेत. सोहेल आणि सीमा यांच्या लग्नाला 24 वर्ष पूर्ण झाली आहेत. नुकताच त्यांचा फॅमिली कोर्टाच्याबाहेरील फोटो व्हायरल झाला आहे.  ई- टाइम्सच्या रिपोर्टनुसार आणि सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार , सोहेल आणि सीमा हे आज फॅमिली कोर्टामध्ये उपस्थित होते. दोघांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. 

सोहेल आणि सीमा यांचा 1998 मध्ये विवाह सोहळा पार पडला. त्यांना निर्वाण आणि योहन नावाची दोन मुलं आहेत. रिपोर्टनुसार, ते दोघे 2017 पासून वेगळे राहात होते.  द फॅब्युलस लाइफ्स ऑफ बॉलीवूड वाइफ या शोमध्ये असं दाखवण्यात आलं होतं की दोघे वेगवेगळे राहतात आणि त्यांची मुलं त्यांच्यासोबत राहतात. त्या शोमुळे दोघे वेगवेगळे राहतात, याबाबत चाहत्यांना माहिती मिळाली होती. अजून सोहेल आणि सीमा यांनी त्यांच्या घटस्फोटाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. 

सीमा ही फॅशन डिझाइनर आहे. सीमाचे एक फॅशन स्टोर देखील आहे. या फॅशन स्टोरचे नाव 'बांद्रा 190' असं आहे. सोहेलनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या मैंने दिल तुझको दिया या चित्रपटामधून सोहेलनं अभिनय क्षेत्रातमध्ये पदार्पण केलं. ट्यूबलाइट, जय हो, राधे, वीर, प्यार किया तो डरना क्या,  आणि हॅलो या चित्रपटांमध्ये सोहेलनं प्रमुख भूमिका साकारली. 

View this post on Instagram
 
A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

सोहलेच्या भावाचा म्हणजेच अरबाज खानचा देखील घटस्फोट झाला आहे. अरबाजनं अभिनेत्री मलायका अरोरासोबत 1998 साली लग्नगाठ बांधली.  त्यानंतर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. लग्नाआधी दोघांनीही जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते. सध्या मलायका ही अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मलायका अर्जुनसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सोहेल, अरबाज आणि सलमान या तीन भावाबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू असते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget