एक्स्प्लोर

Leena Chandavarkar : वर्षभरात पहिल्या पतीचे निधन, किशोर कुमार यांच्यासोबत थाटला दुसरा संसार! वाचा अभिनेत्री लीना चंदावरकर यांच्याबद्दल

जाणून घेऊयात अभिनेत्री लीना चंदावरकर (Leena Chandavarkar) यांच्याबद्दल...

Leena Chandavarkar Birthday : 70-80 च्या दशकातील अभिनेत्री लीना चंदावरकर (Leena Chandavarkar) या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होत्या. 29 ऑगस्ट 1950 रोजी कर्नाटकातील धारवाड येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात लीना चंदावरकर यांचा जन्म झाला. लीना यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी,  त्यांच्या वैयक्तिक जीवनातील घटनांमुळे त्यांना करिअरच्या आघाडीवर असताना करिअरकडे हवे तसे लक्ष केंद्रित करता आले नाही. सुनील दत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या 1968 मध्ये रिलीज झालेल्या मन का मीत या चित्रपटातून लीना यांनी पदार्पण केले. अनेक हिट चित्रपटांमध्ये लीना यांनी काम केले होते. जाणून घेऊयात लीना चंदावरकर यांच्याबद्दल...

लग्नाच्या एक वर्षानंतर पहिल्या पतीचे निधन

लीना यांचे पहिले लग्न सिद्धार्थ बांदोडकर यांच्यासोबत झाले होते, जे गोव्यातील एका राजकीय कुटुंबातील सदस्य होते. लग्नाच्या अवघ्या एक वर्षानंतर सिद्धार्थ यांचा एका अपघातात मृत्यू झाला. त्यावेळी लीना या अवघ्या  25 वर्षांच्या होत्या. 

किशोर कुमार यांच्यासोबत केलं दुसरं लग्न

त्यानंतर लीना यांच्या आयुष्यात किशोर कुमार यांची एन्ट्री झाली.  किशोर आणि लीना यांच्या नात्याचा लीना यांचे कुटुंब विरोध करत होते. कारण किशोर कुमार आणि लीना यांच्या वयात बरेच अंतर होते. तसेच किशोर यांनी आधी तीन वेळा लग्न केले होते. 1980 मध्ये  लीना आणि किशोर कुमार यांचे लग्न झाले आणि लग्नाच्या काही वर्षानंतर 1987 मध्ये किशोर कुमार यांचेही निधन झाले. तेव्हा लीना या 37 वर्षांच्या होत्या. 

लीना यांनी हिट चित्रपटांमध्ये केले काम  

 लीना या सध्या त्यांच्या सुमित आणि अमित या मुलांसोबत मुंबईत राहतात. जालिम, डाकू और जवान, नालायक, आफत, जग्गू, एक कुंवारी एक कुंवारा,हमजोली, जवाब यांसारख्या चित्रपटात लीना यांनी काम केलं. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan and Sanjay Dutt: ...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...
...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Embed widget