एक्स्प्लोर

Mukesh Ambani Nita Ambani : 'प्यार हुआ, इकरार हुआ'; रोमँटिक गाण्यावर थिरकले मुकेश अंबानी अन् नीता अंबानी; पाहा व्हिडीओ

Mukesh Ambani Nita Ambani : अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमातील मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Mukesh Ambani Nita Ambani Dance Video : देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या घरी सध्या आनंददायी वातावरण आहे. अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांचा प्री-वेडिंग कार्यक्रम सध्या गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडत आहे. या कार्यक्रमातील मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अनंत-राधिका यांचा प्री-वेडिंग कार्यक्रम 1 ते 3 मार्च दरम्यान पार पडणार आहे. देशासह परदेशातील अनेक नामांकित मंडळी या प्री-वेडिंगसाठी जामनगरमध्ये आले आहेत. अनेक बड्या सेलिब्रिटींचे परफॉर्मेंस ठेवण्यात आले आहेत. तीन दिवसाची वेगवेगळी थीम आहे. या कार्यक्रमात मुकेश अंबानी आणि राधिका मर्चेंट एक खास डान्स करणार आहेत. डान्स रिहर्सल करतानाचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुकेश-नीता यांचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल (Mukesh Ambani Nita Ambani Dance Video Viral)

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी सादरीकरणाची तयारी करताना दिसून येत आहेत. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी 'श्री 420' या सिनेमातील 'प्यार हुआ इकरार हुआ है' या गाण्यावर थिरकताना दिसत आहत. या व्हिडीओमधील दोघांचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Saas Bahu Aur Saazish (@sbsabpnews)

'असा' आहे नीता-मुकेशचा लूक

'प्यार हुआ इकरार हुआ है' या गाण्यावर थिरकतानाचा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लूक खूप खास आहे. नीता यांनी साडी नेसली असून नुकेश यांनी सूट परिधान केला आहे. दोघे एकत्र खूपच सुंदर दिसत आहेत. 

जामनगरमध्ये सेलिब्रिटींची मांदियाळी

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंगला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. यात अमिताभ बच्चन, रजनीकांत, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, अजय देवगन, काजोल, सैफ अली खान, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, अर्जुन कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल, कतरिना कैफ, करण जोहर, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर, करिश्मा कपूर, करीना कपूर, सैफ अली खानसह अनेकांचा समावेश आहे. 

संबंधित बातम्या

Mukesh Ambani : "अनंतमध्ये मी माझे वडील धीरूभाई अंबानी यांना पाहतो"; लेकाच्या प्री-वेडिंगमध्ये मुकेश अंबानी भावूक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Rain Update: पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; शहरात दोन दिवस वादळी पावसाची शक्यता, चार जिल्ह्यांना ऑरेंज, तर 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; शहरात दोन दिवस वादळी पावसाची शक्यता, चार जिल्ह्यांना ऑरेंज, तर 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट
IPO Listing : भारतीय शेअर बाजारात सहा कंपन्यांचे आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदारांची दिवाळी, सर्वाधिक रिटर्न कुणी दिले?
शेअर बाजारात सहा आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदार मालामाल, सर्वाधिक परतावा कुणी दिला?
Beed Crime: बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी,  संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांच्या कारवाईला वेग
बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी; पोलिसांच्या कारवाईला वेग
Ind vs Aus 4th Test : ज्याची भीती होती तेच घडलं! कर्णधार रोहित शर्माचे नशीबच फुटकं, सलामीवीर म्हणून आला अन्...
ज्याची भीती होती तेच घडलं! कर्णधार रोहित शर्माचे नशीबच फुटकं, सलामीवीर म्हणून आला अन्...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 27 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTuljapur Sarpanch Attack : कारवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, तुळजापुरात सरपंचावर जीवघेणा हल्लाTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :27 डिसेंबर 2024: ABP MajhaSambhajinagar News : बेरोजगार तरुणांची फसवणूक,  महाराष्ट्र कमांडो फोर्स जवान बनवण्याचं प्रलोभन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rain Update: पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; शहरात दोन दिवस वादळी पावसाची शक्यता, चार जिल्ह्यांना ऑरेंज, तर 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; शहरात दोन दिवस वादळी पावसाची शक्यता, चार जिल्ह्यांना ऑरेंज, तर 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट
IPO Listing : भारतीय शेअर बाजारात सहा कंपन्यांचे आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदारांची दिवाळी, सर्वाधिक रिटर्न कुणी दिले?
शेअर बाजारात सहा आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदार मालामाल, सर्वाधिक परतावा कुणी दिला?
Beed Crime: बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी,  संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांच्या कारवाईला वेग
बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी; पोलिसांच्या कारवाईला वेग
Ind vs Aus 4th Test : ज्याची भीती होती तेच घडलं! कर्णधार रोहित शर्माचे नशीबच फुटकं, सलामीवीर म्हणून आला अन्...
ज्याची भीती होती तेच घडलं! कर्णधार रोहित शर्माचे नशीबच फुटकं, सलामीवीर म्हणून आला अन्...
Video : संसदेत टोकाची टीका, टोकाचा विरोध, पण मनमोहन सिंग यांचा असा 'शायराना' अंदाज ज्यानं नवा आदर्श घालून दिला!
Video : संसदेत टोकाची टीका, टोकाचा विरोध, पण मनमोहन सिंग यांचा असा 'शायराना' अंदाज ज्यानं नवा आदर्श घालून दिला!
Ind vs Aus 4th Test : मेलबर्नमध्ये चाहत्यांची घुसखोरी; कोहलीच्या गळ्यात टाकला हात अन्... मैदानात नेमकं काय घडलं? पाहा Video
मेलबर्नमध्ये चाहत्यांची घुसखोरी; कोहलीच्या गळ्यात टाकला हात अन्... मैदानात नेमकं काय घडलं? पाहा Video
Manmohan Singh : सोनं गहाण ठेवलं, टीका सहन केली पण भारताला संकटातून वाचवलं, मनमोहन सिंह यांच्याकडून आर्थिक सुधारणांची पायाभरणी 
कर्जाची परतफेड करण्यासाठीही परकीय चलन नव्हतं, मनमोहन सिंह यांनी सोनं गहाण ठेवण्याचा मार्ग स्वीकरला अन् चित्र बदललं   
Numerology : 'या' जन्मतारखेच्या मुली वडिलांसाठी ठरतात लक्ष्मी, पतीच्या घरी होते धनसंपत्तीची भरभराट
'या' जन्मतारखेच्या मुली वडिलांसाठी ठरतात लक्ष्मी, पतीच्या घरी होते धनसंपत्तीची भरभराट
Embed widget