एक्स्प्लोर

Cannes Film Festival 2022 : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये 'All That Breathes' या भारतीय माहितीपटाचे होणार विशेष स्क्रीनिंग

Cannes Film Festival 2022 : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये भारताच्या 'ऑल दॅट ब्रीथ्स' या माहितीपटाचे विशेष स्क्रीनिंग होणार आहे.

Cannes Film Festival 2022 : कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival) 17 ते 28 मे दरम्यान होणार आहे. यंदाचा फिल्म फेस्टिव्हल खास असणार आहे. भारताच्या 'ऑल दॅट ब्रीथ्स' (All That Breathes) या माहितीपटाचे विशेष स्क्रीनिंग होणार आहे.

'कान्स' सारख्या नावाजलेल्या फिल्म फेस्टिव्हल भारताचा माहितीपट झळकणार असल्याने भारतीय सिनेप्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जागतिक सिनेमाची पंढरी अशी 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ची ओळख आहे. दहा दिवस हा फिल्म फेस्टिव्हल चालणार आहे. 'ऑल दॅट ब्रीथ्स' या माहितीपटाचे दिग्दर्शन शौनक सेन यांनी केले आहे. दोन भावांवर भाष्य करणारा हा माहितीपट आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Festival de Cannes (@cannes_filmfestival)

फ्रेंच दिग्दर्शक मायकल  हजानाविसियस यांच्या हस्ते 75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'चे उद्घाटन होणार आहे. तसेच  कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये टॉम क्रूझच्या 'टॉप गन: मॅव्हरिक' सिनेमाचा प्रीमिअर होणार आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये कोणत्याही सिनेमाचा प्रीमिअर केला जात नाही. पण यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये 'टॉप गन: मॅव्हरिक' सिनेमाचा प्रीमिअर होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

संबंधित बातम्या

KGF 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा 'केजीएफ 2' ओटीटीवर होणार रिलीज

kgf chapter 2 : केजीएफ- 2 ची बॉक्स ऑफिसवर जादू; पहिल्याच दिवशी केली कोट्यवधींची कमाई

The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्सनंतर आता दिल्ली फाइल्स'; विवेक अग्निहोत्री यांची मोठी घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
IPO Update : DAM Capital च्या आयपीओवर गुंतवणूकदारांचा पैशांचा वर्षाव, 81.88 पट बोली लागली, GMP कितीवर?
IPO Update : DAM Capital च्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांची रांग, GMP किती टक्क्यांवर? 
Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वार
लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  24  डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 24  डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सParbhani Special Report : मस्साजोग, परभणी प्रकरणात फक्त राजकारण होतंय?Digital Arrest Special Report : 'डिजिटल अरेस्ट'द्वारे कशी होतेय लोकांची फसवणूक?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
IPO Update : DAM Capital च्या आयपीओवर गुंतवणूकदारांचा पैशांचा वर्षाव, 81.88 पट बोली लागली, GMP कितीवर?
IPO Update : DAM Capital च्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांची रांग, GMP किती टक्क्यांवर? 
Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वार
लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Kalyan : बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
Embed widget