एक्स्प्लोर

Digital Arrest Special Report : 'डिजिटल अरेस्ट'द्वारे कशी होतेय लोकांची फसवणूक?

वाढती सायबर गुन्हेगारी सध्या तपास यंत्रणांसमोरची डोकेदुखी ठरतेय. त्यात गेल्या वर्षभरात सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीसाठी एक नवा फंडा सुरु केलाय. तो म्हणजे डिजिटल अरेस्ट. याच डिजिटल अरेस्टच्या नावाखाली आतापर्यंत राज्यातील अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आलाय. पोलिस किंवा तपास अधिकारी असल्याचं सांगून हे गुन्हेगार फोन किंवा व्हिडीओ कॉल करतात. आतापर्यंत अनेक जण सायबर गुन्हेगारांच्या या नव्या चक्रव्यूहात अडकल्याचं समोर आलंय.   वस्तूंची खरेदी ते वेगवेगळ्या बिलांचा भरणा,तिकीट काढणं किंवा पॉलिसी विकत घेणं हे सगळे व्यवहार तुम्ही आज घरबसल्या करु शकता. पण हे व्यवहार करताना सावध राहा. कारण तुमच्यावर नजर आहे सायबर दरोडेखोरांची आणि त्यांनी तुम्हाला फसवण्यासाठी आणलाय एक नवा फंडा... डिजिटल अरेस्ट.  मुंबईच्या ताडदेवमधील एका व्यक्तीनं डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात अडकून तब्बल 35 लाख रुपये गमावले आहेत. तर गुजरातच्या एका व्यक्तीलाही असाच आर्थिक फटका बसलाय. ही झाली फसवणुकीची उदाहरणं. पण ही फसवणूक नेमकी कशी होते ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या 'मन की बात' या कार्यक्रमात एका व्हिडीओतूनही सांगितलं आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? कॉल करणारे सायबर गुन्हेगार हे सीबीआय एजंट, आयकर अधिकारी किंवा कस्टम एजंट, ED, NCB किंवा पोलिस असल्याचं भासवतात. फोन कॉलद्वारे संपर्क करून ते संबंधित व्यक्तीला व्हॉट्सॲप किंवा स्काईपसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे व्हिडिओ कम्युनिकेशनसाठी धमकावतात. आर्थिक गैरव्यवहार, करचोरी किंवा इतर कायदेशीर उल्लंघनांसारख्या कारणांचा हवाला देऊन'डिजिटल अरेस्ट' वॉरंटची धमकी देतात. फसवणूक करणारे पोलिस स्टेशनसारखे सेटअप तयार करतात जेणेकरून फोन केलेल्या व्यक्तीला त्यांच्यावर विश्वास बसावा. वॉरंट रद्द करण्यासाठी किंवा कथित आरोपांमधून सोडवण्यासाठी पैशांची मागणी केली जाते.

महाराष्ट्र व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 10 Jan 2025 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण

Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर

क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला

बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 10 Jan 2025 : ABP MajhaAmol Kolhe on Shiv Sena UBT Congress : अमोल कोल्हेंची ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसवर जोरदार टीकाMaharashtra MVA : जागावाटप आणि वादाचं अटक मटक; वडेट्टीवार-राऊत आमनेसामनेABP Majha Headlines : 06 PM : 10 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू

Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन

90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  

Embed widget