एक्स्प्लोर

ABP Cvoter Exit Poll : राज्यात महायुतीला अँटी इनकंबंसीचा फटका त्यामुळे जागा घटणार; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा

ABP Cvoter Exit Poll : राज्यात महायुतीला अँटी इनकंबंसीचा फटका बसला आणि त्यामुळे महायुतीच्या जागा घटणार. असा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.

ABP Cvoter Exit Poll : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024 Result) निकालाचे एक्झिट पोल (Exit Poll) समोर आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या शेवटच्या आणि सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजील संपल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. एबीपी सी व्होटरचा सर्व्हेनुसार (ABP Cvoter Exit Poll) राज्यात महायुतीला 48 पैकी 22 ते 26 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर महाविकास आघाडीला 23 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज सांगितला आहे. महायुतीच्या 22 ते 26 जागांपैकी 17 जागा या भाजपला मिळणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे गेल्या वेळच्या तुलनेत यंदा भाजपच्या (BJP) जवळपास सहा जागा घटणार असल्याचं सांगितलं आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सहा जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळण्याचा अंदाज आहे.

त्यामुळे महायुतीच्या तीनही पक्षांची एकत्रित संख्या ही 22 ते 26 पर्यंत असून 26 च्या पुढे ती जाणार नसल्याचा अंदाज आहे. एकुणात महायुतील राज्यात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल, अशी शक्यता काही अंशी मावळली आहे. परिणामी, राज्यात महायुतीला अँटी इनकंबंसीचा फटका बसला आणि त्यामुळे महायुतीच्या जागा घटणार. असा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केला आहे. एक्झिट पोलवर प्रतिक्रिया देत असतांना ते बोलत होते. 

महायुतीला अँटी इनकंबंसीचा फटका

एक्झिट पोलचा परिणाम बऱ्यापैकी खरा असतो आणि या पोलचा निष्कर्ष जवळपास खरे देखील ठरतात. हे अंदाज लक्षात घेता असे वाटतं की, राज्यात महायुतीला अँटी इनकंबंसीचा फटका बसला आणि त्यामुळे महायुतीच्या जागा घटणार. अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे. जनतेला खासदाराची कामे कदाचित माहीत नाही. त्यामुळे गैरसमजातून अनेक ठिकाणी महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. तर अनेक ठिकाणी बाहेरच्या ठिकाणचे उमेदवार आणि रीपीटेशन मुळेही महायुतीला फटका बसला असल्याचेही संजय गायकवाड म्हणाले.

बुलढाण्यात प्रतापराव जाधव निवडून येण्याची दाट शक्यता आहे. तर रावसाहेब दानवे, प्रतापराव जाधव यांची जास्त टर्म झाल्याने त्यांना फटका बसण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र राज्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार याना मुळीच सहानुभूती मिळाली नाही. आमच्या दोन-चार जागा कमी होणार. मात्र, मला आनंद आहे देशात तिसऱ्यांदा  मोदीजी सत्तेत येत आहेत. असा विश्वासही आमदार संजय गायकवाड यांनी बोलून दाखवला आहे. 

भाजपच्या धोरणामुळे महायुतीला फटका- राधेश्याम चांडक

देशात तिसऱ्यांदा मोदींची सत्ता येत आहे. हे सांगण्यासाठी एक्झिट पोलची गरज नाही. मात्र एनडीए सरकारने शेतकऱ्यांसंबंधी घेतलेल्या निर्णयाचा फटका या सरकारला बसू शकतो. राज्यात तोडफोडीच्या राजकारणामुळे ही भाजप आणि मित्र पक्षांना त्याचा मोठा फटका बसणार असल्याची शक्यता बुलढाणा अर्बन चे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांनी व्यक्त केली आहे. ज्याप्रमाणे राज्यकर्त्यांनी निवडणूक काळात भाषणातून आपली भाषा वापरली तीही आपत्तीजनक होती. त्यामुळे त्याचाही फटका राज्यकर्त्यांना आणि या नेत्यांना बसणार असल्याची शक्यता राधेश्याम चांडक यांनी व्यक्त केली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Car Ride : एकनाथ शिंदेंच्या हाती 50 वर्ष जुन्या विंटेज कारचं स्टेअरिंग Special ReportSupriya Sule Speech Parbhani : पैसै नको लेक द्या, आईचा आक्रोश सांगताना सुप्रिया ताई हळहळल्याAmit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शनSantosh Deshmukh Case | आरोपींना जर सोडलं तर माझा खून करतील, मी स्वत: संपवून घेतो- धनंजय देशमुख

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Superstar Prabhas Wedding Post: प्रभासचं ठरलं? ख्रिश्चन मुलीशी बांधणार लग्नगाठ? अनुष्का शेट्टीच्या नावाचीही चर्चा, कोण होणार बाहुबलीची खऱ्या आयुष्यातली देवसेना?
प्रभासला खऱ्या आयुष्यातली 'देवसेना' भेटली? अनुष्का शेट्टी की, दुसरी कोण?
Embed widget