एक्स्प्लोर
स्कूटी पार्क करुन मॉलमध्ये शॉपिंगला गेले, मग पार्किंगमधून स्कूटी पळवली; नागपूरमधील तीन पोरींचा व्हिडीओ व्हायरल
पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यावर तीन तरुणी सदरील स्कुटी चोरून नेताना दिसत आहे..
nagpur mall theft
1/7

नागपूरच्या नंदनवन परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे.
2/7

तीन तरुणींनी मिळून शॉपिंग मॉलच्या पार्किंगमधून एक दुचाकी चोरी केल्याचे समोर आले आहे.
3/7

तीन तरुणी स्कुटी चोरून नेतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले आहे..
4/7

ही घटना 2 जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली असून फिर्यादी वीणा राजगिरे आपल्या पती सह स्कुटीने एका मॉल मध्ये खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या..
5/7

दरम्यान त्यांनी मॉलच्या पार्किंगमध्ये दुचाकी पार्क केली आणि त्या खरेदीसाठी आत गेल्या...
6/7

परंतु काही वेळाने परत आल्यावर त्यांना पार्क केलेल्या ठिकाणी दुचाकी दिसली नाही. त्यामुळे त्यांनी काही वेळ शोध घेतला पण गाडी न सापडल्याने त्यांनी नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
7/7

पोलिसांनी चोरी करणाऱ्या तरुणींची ओळख पटवुन त्यांचा शोध सुरू केला आहे..
Published at : 12 Jul 2025 09:24 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक
राजकारण























