एक्स्प्लोर

Ravindra Chavan Exclusive Interview : राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्यास भाजपला आव्हान असणार का? प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं

Ravindra Chavan Exclusive Interview : आगामी निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर रवींद्र चव्हाण यांनी भाष्य केले आहे.

रवींद्र चव्हाण म्हणाले की, भारतीय जनता पार्टी आणि आमची टीम ही संपूर्ण ताकदीने संघटनात्मक दृष्ट्या मजबूत कशी होईल? या दृष्टिकोनातून अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. या संघटन पर्वात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मेहनत केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे. पी. नड्डा, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात भाजपचे विचारधारा जी राष्ट्रीयत्वाला धरून आहे, ती पोहोचण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही केलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या विस्तारासाठी जे काही आवश्यक आहे ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी म्हटले.  

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचे मैत्रीपूर्ण संबंध

देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली. मात्र आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चा असल्याने भाजप आता राज ठाकरेंसोबतचा मैत्रीचा हात मागे घेणार का? असे विचारले असता रवींद्र चव्हाण म्हणाले की, राजकारणात काय कधी होईल? याची कल्पना नाही नसते. ठाकरेंचा विजयी मेळावा झाला आणि दुसऱ्या दिवशी राज ठाकरेंनी दिलेले स्टेटमेंट होते की, कार्यकर्त्यांनी युतीच्या संदर्भात काहीही चर्चा करू नये. त्यामुळे प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक संघटना येणाऱ्या निवडणुकांकडे अत्यंत सावधपणे पाऊल टाकत असल्याचे त्यांनी म्हटले.  रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की, राज ठाकरे हे अतिशय समजदार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मुंबईच्या दृष्टिकोनातून जे जनतेचं हित आहे, त्या दृष्टिकोनातून दोघेही पावले उचलतील, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 

आणखी वाचा

Eknath Shinde On Sanjay Shirsat And Sanjay Gaikwad: एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाट अन् संजय गायकवाडांना कडक शब्दात सांगितले; म्हणाले, तुमच्या वागणुकीमुळे...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
Video: कोणत्या राष्ट्रवादीचे विलिनीकरण, तुम्ही सत्तेत जाणार होतात का? अमोल कोल्हेंनी दिलं डायनामिस्क उत्तर
Video: कोणत्या राष्ट्रवादीचे विलिनीकरण, तुम्ही सत्तेत जाणार होतात का? अमोल कोल्हेंनी दिलं डायनामिस्क उत्तर

व्हिडीओ

Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report
Ganesh Naik vs Eknath Shinde :'कायमचा करेन माजी'पण 'बॉस' नाही राजी Special Report
Abdul Sattar Mahashivratri : देवदर्शनाला आला 'मित्र', भाजपनं शिंपडलं गोमूत्र! Special Report
Tipu Sultan Controversy BJP vs Shiv Sena UBT : टिपूवरून लढाई राजकीय चढाई Special Report
Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada News : म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी 17 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी, जाणून घ्या सविस्तर माहिती
म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी आजपासून नोंदणी
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारणार, परीक्षा न देता काय करणार? मोठी अपडेट समोर 
टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारुन काय करणार? मोठी अपडेट समोर 
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
Embed widget