एक्स्प्लोर

Gold Silver Price Today : खुशखबर! ऐन दिवाळीत सोनं झालं स्वस्त; आजचे सोने-चांदीचे दर काय?

Gold Price Today : आज सोन्याच्या दरात 490 रुपयांची घसरण झाली असून सोन्याचा दर 60,600 रुपये प्रति तोळं आहे.

Gold Silver Price Today : सणासुदीच्या काळात सोने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. ऐन दिवाळी (Diwali 2023) सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price) घसरण झाली आहे. आज 11 नोव्हेंबर रोजी सोनं प्रति 10 ग्रॅम 490 रुपयांनी स्वस्त झालं आहे. सोन्याने दर 60 हजारांवर खाली घसरले आहेत. आज सोन्याच्या दरात 490 रुपयांची घसरण झाली असून सोन्याचा दर 60,600 रुपये प्रति तोळं आहे. (Gold Silver Price Today)

सोने-चांदीच्या दरात घसरण

मुंबई (Mumbai) मध्ये प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 60,600 रुपये आहे. सोमवारी मुंबईत सोन्याचा दर 61,090 रुपये होते. दिल्लीमध्ये सोन्याचा दर 60,750 रुपये आहे, चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 61,090 रुपये आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही घट झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 73,000 रुपये आहे. चांदीचा दर (Silver Rate Today) 1000 रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत. शुक्रवारी एक किलो चांदीचा दर 74,000 रुपये होता.

देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट)

  • मुंबई - मुंबईत सोने 490 रुपयांनी स्वस्त होऊन 60600 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. (Mumbai Gold Rate Today)
  • दिल्ली - 490 रुपयांनी स्वस्त होऊन सोने 60750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आले आहे. (Delhi Gold Rate Today)
  • कोलकाता - सोने 460 रुपयांनी स्वस्त होऊन 60660 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. (Kolkata Gold Rate Today)
  • चेन्नई - सोने 490 रुपयांनी स्वस्त होऊन 61090 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. (Chennai Gold Rate Today)

महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)

  • पुणे - 60600 रुपये 490 रुपयांनी स्वस्त (Pune Gold Rate)
  • नाशिक - 60630 रुपये 510 रुपयांनी स्वस्त (Nashik Gold Rate)
  • नागपूर - 60600 रुपये 490 रुपयांनी स्वस्त (Nagpur Gold Rate)
  • कोल्हापूर - 60600 रुपये 490 रुपयांनी स्वस्त (Kolhapur Gold Rate)

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्ता तपासा (Check Gold Purity) :

तुम्ही सोने खरेदी (Gold Rate) करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता (Gold Purity) नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क (Hallmark) केलेल्या दागिन्यांची शुद्धता (Gold Jewellery Purity Check) सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू (How to Check Gold Purity) शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

दिवाळी दागिने खरेदी करण्यापेक्षा सोने खरेदीच्या 'या' पर्यायांमध्ये गुंतवणूक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला

कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   

नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा

राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 19 March 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सNagpur Update | नागपुरातील हिंसारग्रस्त परिसर वगळता नागपुरातील जनजीवन सामान्य,वाहतूक सेवा नियमितपणे सुरुSunita Williams & Butch Wilmore returns : अखेर ९ महिन्यांनंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 19 March 2025 7 AM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 

सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक

नागपूर, संभाजीनगरमध्ये अधिकारी बदलले; राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2025 | मंगळवार

Embed widget