एक्स्प्लोर
Mumabi Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकलसह एक्सप्रेस गाड्या रखडल्या; रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी
Mumabi Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे मध्य रेल्वेवरील स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे.
Central Railway Local
1/7

मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
2/7

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे मध्य रेल्वेवरील स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे.
3/7

मध्य रेल्वेची कल्याण ते कसारा दरम्यानची मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
4/7

वेगवेगळ्या स्थानकांत मुंबईकडे येणाऱ्या 6 लोकल आणि एक्सप्रेस रखडल्या आहेत.
5/7

रेल्वे ट्रॅक बाजूला पोकलेन वापरून एक काम सुरू होते, त्या पोकलेनचा धक्का सिग्नल यंत्रणेच्या वायरला लागला, त्यामुळे सिग्नल बंद पडले, याचाच फटका मुंबईकडे येणाऱ्या वाहतूकीला बसला आहे.
6/7

कसारा इथून सुटणाऱ्या लोकल तसेच नाशिक मार्गाने मुंबईकडे येणाऱ्या एक्सप्रेस यामुळे थांबून आहेत, जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहतूक सूर होणार नाही.
7/7

मुंबईकडे येणाऱ्या लोकल रखडल्याने कसारा दिशेने जाणाऱ्या लोकलवार देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Published at : 19 Apr 2025 09:17 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















